लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sarpanch Election Maharashtra: फडणवीस सरकारच्या काळातील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule special demand to CM Eknath Shinde about Sarpanch Election in Maharashtra Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारमधील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कारभाराला स्थिरता येण्यासाठी पत्राद्वारे ही विशेष मागणी करण्यात आली आहे ...

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. ...

Eknath Shinde: वाह गुरू वाह... आता दिपाली सय्यद यांनीही घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Eknath Shinde: Wow Guru wow ... Now Deepali Syed also met CM Eknath Shinde of Shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाह गुरू वाह... आता दिपाली सय्यद यांनीही घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दररोज धक्के बसत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही शिंदेगटात जाण्यासाठीची धडपड दिसून येते ...

Eknath Shinde: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पवारांच्या विधानावर CM शिंदे म्हणाले...कोणतंच राजकारण नको! - Marathi News | we dont want any other politics now says cm shinde on sharad pawar statement about ncp and shiv sena alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पवारांच्या विधानावर CM शिंदे म्हणाले...कोणतंच राजकारण नको!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. ...

Maharashtra Government: शिंदे सरकारच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला, या तारखेला होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी - Marathi News | Maharashtra Government: Minister to be sworn in on Shinde government's cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला? या तारखेला होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी 

Maharashtra Government: ३० जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या शपथविधीनंतर पंधरवडा उलटत आला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली असून, येत्या १९ ...

Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena - Marathi News | Shiv Sena Will Lose Symbol? Big BJP leader claims ... Tension to Thackeray Uddhav Thackeray ShivSena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena

Shiv Sena Will Lose Symbol? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा...ठाकरेंना टेन्शन Uddhav Thackeray ShivSena ...

शिंदे- फडणवीस सरकार आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करणार? Shinde Fadnavis | Aditya Thackeray - Marathi News | Shinde: Will Fadnavis government do Aditya Thackeray's correct program? Shinde Fadnavis | Aditya Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे- फडणवीस सरकार आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करणार? Shinde Fadnavis | Aditya Thackeray

शिंदे- फडणवीस सरकार आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम करणार? Shinde Fadnavis | Aditya Thackeray ...

Maharashtra Political Crisis: “कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार” - Marathi News | bjp atul bhatkhalkar said cm eknath shinde and dcm devendra fadnavis decided metro car shed in aarey only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार”

Maharashtra Political Crisis: मुंबई मेट्रो कारशेडवरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...