लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक, म्हणाले... - Marathi News | PM Narendra Modi praised CM Eknath Shinde, over his vidhan Sabha Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक, म्हणाले...

मुंबईत झालेल्या शिवसैनिक मेळाव्यास एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते. ...

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार - Marathi News | eknath shinde government stays renaming of aurangabad as sambhajinagar and osmanabad as dharashiv decision taken by uddhav thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ...

"शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही, जर असं झालं तर.." - Marathi News | ""Shiv Sainiks will not have to face false cases. If this happens.." CM Eknath Shinde Warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही, जर असं झालं तर.."

मध्यरात्रीचे २ वाजले तरी कुणाच्या चेहऱ्यावर आळस नाही, उत्साह आहे. सकाळी टीव्हीवर बघणाऱ्यांनी बघावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.   ...

"धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता"  - Marathi News | Dharmaveer made a movie on Anand Dighe, he didn't like it, he was also angry with me Says CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, त्याचाही राग माझ्यावर होता" 

कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडलं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ...

सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल - Marathi News | What did the Shiv Sainiks get despite the government?; Chief Minister Eknath Shinde's question to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही.  ...

शिंदे रॉबिनहूड... सरकार अडीच वर्षं टिकेल का? - Marathi News | article on Will maharashtra government last two and a half years cm eknath shinde deputy cm devendra fadnavis shiv sena bjp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे रॉबिनहूड... सरकार अडीच वर्षं टिकेल का?

शिंदे रॉबिनहूड आहेत, ते मंत्रालयात फार अडकून पडतील असं वाटत नाही. ते लोकांमध्ये फिरतील अन् फडणवीस सरकारवर पक्की पकड ठेवतील! ...

...अखेर ‘सत्तांतर’ झाले!, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांचेच - Marathi News | eknath shinde devendra fadnavis maharashtra cabinet decision petrol diesel price slashed editorial | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अखेर ‘सत्तांतर’ झाले!, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांचेच

नाट्यमय सत्तांतरानंतर पंधरा दिवस उलटले तरी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परिणामी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ आहे. ...

आणखी धक्के बसणार?; मुर्मू यांना २०० मते देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde announced to give 200 votes to draupadi Murmu president election shiv sena uddhav thackeray shock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी धक्के बसणार?; मुर्मू यांना २०० मते देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्र पाठिशी भक्कमपणे उभा राहिल, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला. ...