लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबा समाधीचे दर्शन; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती - Marathi News | Union Home Minister Amit Shah visited Shri Sai Baba Samadhi in Shirdi; Important leaders present | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबा समाधीचे दर्शन; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.... ...

अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा - Marathi News | Amit Shah closed-door meeting with CM Devendra Fadnavis and 2 Deputy CM Ajit Pawar, Eknath Shinde at Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

रात्री दहाच्या सुमारास अमित शाह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते हजर होते. ...

महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा - Marathi News | Conflict between BJP Ganesh Naik and Shiv Sena Eknath Shinde over politics in Navi Mumbai, Naresh Mhaske warns Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.  ...

प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी - Marathi News | Ginger farmers looted in the name of grading; wholesale purchase of old and new ginger trampled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतवारीच्या नावाखाली आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट; जुन्या व नव्या आल्याची सरसकट खरेदी पायदळी

Ginger Market राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच जुन्या आणि नव्या आल्याची सरसकट खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ...

शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात - Marathi News | Attack on Eknath Shinde Shiv Sena Solapur district chief Mahesh Chiwte; One accused in custody | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत. ...

वेशीवरील १४ गावांच्या मुद्द्यावर नाईक, शिंदेंच्या वादात आ. मंदा म्हात्रे यांची उडी; गणेश नाईकांच्या भूमिकेला दिला छेद - Marathi News | Manda Mhatre jumps into Naik, Shinde's dispute on the issue of 14 villages on the gate; Ganesh Naik's role is challenged | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेशीवरील १४ गावांच्या मुद्द्यावर नाईक, शिंदेंच्या वादात आ. मंदा म्हात्रे यांची उडी; गणेश नाईकांच्या भूमिकेला दिला छेद

ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील १४ गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशावरून शिंदेसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद रंगला आहे. ...

उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..." - Marathi News | Rajan Teli, who left Thackeray's side and joined Shinde's Shiv Sena, said, "Unfortunately, that wasn't the case there." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."

Rajan Teli News: मूळचे कट्टर शिवसैनिक, नंतर भाजप आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलींनी पुन्हा पक्षांतर केलं. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले.  ...

मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा - Marathi News | The saffron alliance will be hoisted on the Mumbai Municipal Corporation; Deputy Chief Minister Eknath Shinde's announcement at the NESCO meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा

दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे, असे सांगत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केले. ...