लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार'- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis on NITI Ayog | we will create an Institute of Transformation in the state like Niti Aayog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार'- देवेंद्र फडणवीस

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची बैठक पार पडली. ...

Supriya Sule : "50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"50 खोक्यांमुळे यांचा आराम, मराठी माणूस भरडला जातोय, हे स्वार्थी ईडी सरकार"; सुप्रिया सुळेंची टीका

NCP Supriya Sule Slams CM Eknath Shinde : सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे ...

"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | CM Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray Over Politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त घरात बसून काहीच होत नाही..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

CM Eknath Shinde And Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

"कांदा उत्पादकांना न्याय द्या", रयत क्रांती संघटनेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! - Marathi News | "give justice to onion farmers", Rayat Kranti Sangathan visited the Chief Minister Eknath Shinde! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कांदा उत्पादकांना न्याय द्या", रयत क्रांती संघटनेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपकबापू पगार यांच्या अध्यक्षतेखालील रयत क्रांती संघटनेचे शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला? कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता - Marathi News | Shinde government's second cabinet expansion got time? Curious about who will get a chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला? कुणाला संधी मिळणार...

Shinde Government Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुहुर्त मिळाला असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...

मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला - Marathi News | eknath shinde group meeting to be held at BKC ground uddhav thackeray application rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

Maharashtra Latest News: दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ...

चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं - Marathi News | Will you get four boxes..?, polical satire on Shivsena rebel MLA and Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चार खोके मिळतील का..? त्यानं एकदम डोळे वटारुन पाहिलं

साहेब मला खोके मिळेनात. त्यामुळे पंचाईत होत आहे... परवा पेपरात बातमी आली होती, पन्नास खोके... एकदम ओके...! ...

औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Allotment of industrial plots has not been suspended - Chief Minister Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औद्योगिक भूखंड वाटपास स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : वैधानिक मंडळावर लवकर निर्णय ...