लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला? - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Who benefits from the constant fighting between the two Shiv Senas? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: महापालिका निवडणुकीच्या आधी ‘शिवसेना कोणाची’ याचा निकाल  लागला तर दोन्ही शिवसेनांमधली भांडणे आणखी विकोपाला जातील. ...

शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी    - Marathi News | Whose Shiv Sena party and Dhanushyabaan belong to? Hearing on 12th November in SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार होती. ...

“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde praises pm narendra modi at navi mumbai international airport inauguration said whatever the he touches becomes gold | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान मोदींचे हात देणारे आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा! - Marathi News | PM Narendra Modi Inaugurates Navi Mumbai International Airport; Gives Travelers Second Option Besides Chhatrapati Shivaji Maharaj Terminal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!

PM Modi Inaugurates Navi Mumbai International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ...

शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं? - Marathi News | Shiv Sena party, symbol case postponed again; next date 12 November for final hearing, what happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?

न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येणार होता. परंतु सशस्त्र दलाच्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे न्या. सूर्यकांत यांना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. ...

ठाण्यात लवकरच पहिले मराठी भाषा वृद्धी केंद्र : शिंदे - Marathi News | First Marathi language development center to be set up in Thane soon: Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लवकरच पहिले मराठी भाषा वृद्धी केंद्र : शिंदे

मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | More aid given to Maharashtra than Punjab DCM Eknath Shinde reply to opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं

मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. ...

"शेतकऱ्यांना मदत करायची तर ताण सहन करावा लागेल"; पॅकेज जाहीर करताना CM फडणवीसांनी केलं स्पष्ट - Marathi News | If we want to help farmers we will have to bear the stress somewhere says CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेतकऱ्यांना मदत करायची तर ताण सहन करावा लागेल"; पॅकेज जाहीर करताना CM फडणवीसांनी केलं स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केले. ...