लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | Diwali will be sweet for ST employees; They will get a bonus of Rs 6,000, says Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; ६ हजार रुपये बोनस मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे - एकनाथ शिंदे ...

६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड! - Marathi News | MSRTC Employees, Diwali Gift, Eknath Shinde, Salary Arrears, Sanugrah Anudan, Festival Advance, Financial Relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!

MSRTC Employee: राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ...

संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला - Marathi News | The country's progress towards development is due to the Constitution; Chief Justice Gavai lays the cornerstone of the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधानामुळेच देशाची विकासाकडे वाटचाल; सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाची कोनशिला

शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्रकाडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.  ...

Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले - Marathi News | 'No riots in Mahayuti', Eknath Shinde explains to Dhangakars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले

पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, गुन्हेगाराला क्षमा नाही ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल - Marathi News | Mukkam Post Mahamumbai Whose bow and arrow The result will tell what exactly BJP wants in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल

१४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल लागेल. त्याच दरम्यान धनुष्यबाण कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होईल. त्याचा निकालही भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल. ...

Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी - Marathi News | Ambadas Danve Slams Eknath Shinde and Devendra Fadnavis Over yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी

Ambadas Danve And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said local people will get justice at a faster pace from this temple of justice in the land of konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते पार पडले. ...

आता म्हाडाप्रमाणेच सिडकोचीही परवडणारी घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde expressed confidence that CIDCO will also provide affordable housing like MHADA. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता म्हाडाप्रमाणेच सिडकोचीही परवडणारी घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले. ...