लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Shivsena: 'शेवटी खऱ्याला न्याय मिळतो, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल'; शिंदे गटाला विश्वास - Marathi News | 'In the end the true gets justice, we will get the bow and arrow symbol of shivsena'; Trust the Deepak kesarkar and shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेवटी खऱ्याला न्याय मिळतो, धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल'; शिंदे गटाला विश्वास

आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करणार आहोत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. ...

Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले - Marathi News | A gardi named Eknath Shinde... 40 Bhamtas MLA became Delhi's slaves, Shiv Sena narrated in Thackeray style for shindr group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले

शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे नावाचा गारदी, शिवसेना संपणार नाही! या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. ...

आईच्या काळजात त्यांनी कट्यार घुसवली; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबाेल - Marathi News | He thrust a dagger into his mother's heart; Uddhav Thackeray's attack on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईच्या काळजात त्यांनी कट्यार घुसवली; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबाेल

न्यायालयात पहिले प्रकरण १६ आमदारांच्या अपात्रतेचे होते. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता. ...

चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप - Marathi News | The Thackeray group was responsible for freezing the shivsena sign; Accusation of Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिन्ह गोठवण्याला ठाकरे गटच जबाबदार; दीपक केसरकर यांचा आराेप

निवडणूक आयोगाने यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनीरसेल्वम यांच्याबाबतीत असा निर्णय घेतला आहे. ...

शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटांची चिन्हे, नावांचा आज फैसला; अवघ्या राज्याचे लक्ष - Marathi News | Symbols, names of Shiv Sena's Shinde-Thackeray faction decided today by Election Commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटांची चिन्हे, नावांचा आज फैसला; अवघ्या राज्याचे लक्ष

कोणते नाव आणि कोणते चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळणार, याचा फैसला निवडणूक आयोग सोमवारी करणार आहे. शिंदे गटाने अद्याप निवडलेली चिन्हे व नावे आयोगापुढे सादर केलेली नाहीत. ...

निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत ही चिन्हे; मनाचे नाही, ठाकरे-शिंदे गटांना यापैकीच निवडावी लागणार - Marathi News | These symbols are available with the Election Commission; Uddhav Thackeray-Eknath Shinde groups will have to choose from these | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाकडे आहेत ही चिन्हे; मनाचे नाही, ठाकरे-शिंदे गटांना यापैकीच निवडावी लागणार

दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत चिन्हांचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार द्यायचे आहेत. त्याचा निर्णय आयोग सोमवारी घेणार आहे. ...

वांद्र्यात तब्बल चार हजारांवर बनावट प्रतिज्ञापत्रे सापडली; ठाकरे गटाची? - Marathi News | As many as four thousand fake affidavits of shivsena were found in Bandra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्र्यात तब्बल चार हजारांवर बनावट प्रतिज्ञापत्रे सापडली; ठाकरे गटाची?

गुन्हा दाखल करून पोलिसांचा तपास सुरू; राजकीय सहभागाचा संशय ...

Shiv Sena Symbol: नाव आणि चिन्हांबाबत शिंदे गटाचा अद्याप निर्णय नाही! - Marathi News | Shiv Sena Symbol Row Decision has not yet made over about name and symbol by Eknath Shinde Faction Andheri By Polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाव आणि चिन्हांबाबत शिंदे गटाचा अद्याप निर्णय नाही! 'या' ३ चिन्हांबाबत चर्चा

'या' तीन चिन्हांबाबत शिंदे गटाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती ...