Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी ...
मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...
सिडको नगरविकास खात्याच्या अखत्यारित असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने सिडकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधल्याचे सांगण्यात येत आहे. यातून गणेश नाईक को गुस्सा क्यों आता है य ...
संपर्क मंत्री किंवा जनता दरबार या सांगायच्या गोष्टी झाल्या. त्या मागची कारणे वेगळीच आहेत. ठिकठिकाणी जनता दरबार घडवले जातील. मात्र तिथे येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणार कोण? ...