लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दगाफटका केला तर...; संत तुकारामांच्या नावाचा पुरस्कार मिळताच शिंदेंची विधिमंडळात फटकेबाजी - Marathi News | eknath Shinde speech in the legislature after receiving the award named after Saint Tukaram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दगाफटका केला तर...; संत तुकारामांच्या नावाचा पुरस्कार मिळताच शिंदेंची विधिमंडळात फटकेबाजी

एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन ठराव मांडला होता. ...

“सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? शिंदेंचा गृहविभागावर विश्वास नाही का?” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state mahayuti govt over kunal kamra controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? शिंदेंचा गृहविभागावर विश्वास नाही का?”

Congress Harshwardhan Sapkal News: या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे ते सरकारने भरून द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

"चेहरेपे दाढी, आखोमे शोले, तांडव करे जैसे शंभू भोले"; कामराला शिंदे गटाचं जशाच तसं उत्तर - Marathi News | shivsena shinde groups slams Kunal Kamra Over Song on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चेहरेपे दाढी, आखोमे शोले, तांडव करे जैसे शंभू भोले"; कामराला शिंदे गटाचं जशाच तसं उत्तर

Kunal Kamra : कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ...

Kunal Kamra Row: एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं; कुणाल कामराच्या स्टुडिओवर 'हातोडा' घेऊन पोहचली BMC - Marathi News | The song on Eknath Shinde went viral; BMC reached Kunal Kamra studio with a 'hammer' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं; कुणाल कामराच्या स्टुडिओवर 'हातोडा' घेऊन पोहचली BMC

Kunal Kamra Comedy Controversy: कुणाल कामरा विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ही तक्रार दिली आहे. ...

कुणाल कामरा सत्यच बोलला, चोरी करणारे गद्दार असतात; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Kunal Kamra spoke the truth shiv sena Uddhav Thackeray attacks dcm eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामरा सत्यच बोलला, चोरी करणारे गद्दार असतात; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

तोडफोड करणाऱ्यांकडून वसुली केली जावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. ...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? बाळासाहेबांचं नाव घेत जया बच्चन शिवसेनेवर भडकल्या, म्हणाल्या... - Marathi News | Jaya Bachchan Reaction On Kunal Kamra Controversial Statement Lashes Out At Shiv Sena Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे? बाळासाहेबांचं नाव घेत जया बच्चन शिवसेनेवर भडकल्या, म्हणाल्या...

"खरा पक्ष सोडला आणि सत्तेसाठी दुसरा पक्ष स्थापन केलात. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?", असा सवालही जया बच्चन यांनी केलाय. ...

"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका - Marathi News | Thackeray faction MLA Anil Parab has demanded action against Kunal Kamra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कुणाल कामरावर कारवाईची मागणी केली आहे. ...

कुणाल कामराच्या स्टुडिओसाठी 'मातोश्री'चा पैसा; शिंदेसेना नेते संजय निरुपमांचा दावा - Marathi News | Kunal Kamra Controversy: Eknath Shinde Party leader Sanjay Nirupam Target Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाल कामराच्या स्टुडिओसाठी 'मातोश्री'चा पैसा; शिंदेसेना नेते संजय निरुपमांचा दावा

कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे असं निरूपम यांनी म्हटलं. ...