लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची - Marathi News | Seat allocation in the upcoming Kolhapur Municipal Corporation elections dispute between BJP and Shinde Sena over the post of mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची

आखाडा तापण्यास सुरुवात, संघर्ष वाढण्याचे संकेत ...

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते - Marathi News | Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा ...

...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप - Marathi News | Fraudster claiming to be Eknath Shinde personal assistant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप

वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा. ...

वरळीत शिंदे - आदित्य ठाकरे आमने-सामने; नेमकं काय घडलं?  - Marathi News | Worli Eknath Shinde Aditya Thackeray face to face; What exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत शिंदे - आदित्य ठाकरे आमने-सामने; नेमकं काय घडलं? 

कोळी बांधवांसोबत समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी शिंदे वरळी कोळीवाड्यातील बत्तेरी जेट्टी येथे पोहोचले. ते परत निघाले असताना प्रचंड गर्दीमुळे त्यांना पुढे जाता आले नाही. त्याचवेळी आदित्य त्यांच्यासमोर आले. ...

वाहतूककोंडी कायमची सुटेल अशी कामे करा; एकनाथ शिंदेंनी घोडबंदर मार्गाबाबत दिली सूचना  - Marathi News | Do work that will permanently solve traffic congestion; Eknath Shinde gave instructions regarding Ghodbunder road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहतूककोंडी कायमची सुटेल अशी कामे करा; एकनाथ शिंदेंनी घोडबंदर मार्गाबाबत दिली सूचना 

रस्त्याच्या कामासाठी ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. ...

Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Eknath Shinde reaction over Uddhav Thackeray INDIA Alliance Seating Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून शिंदेंचा टोला

Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.  ...

एकनाथ शिंदे हल्ली सतत दिल्लीला का जातात? - Marathi News | Why is Eknath Shinde constantly going to Delhi now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकनाथ शिंदे हल्ली सतत दिल्लीला का जातात?

ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता,  सरकारमध्ये निर्णयस्वातंत्र्याची कसरत... या सगळ्यात शिंदे यांना आता भविष्याची काळजी लागली आहे, हे नक्की! ...

राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | Will Shiv Sena (UBT) India leave the alliance if Raj Thackeray comes along? Uddhav Thackeray said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाकडूंन त्याबद्दल संकेत दिले जात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना (यूबीटी) एकत्र आले, तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहणार का? ...