लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा! - Marathi News | Big leaders of the NCP had demanded Eknath Khadse resignation over scam; Look at this proof! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!

Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा - Marathi News | The list of BJP quitters is long; But few benefited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा

अण्णा डांगे, अण्णा जोशी ते गुडधे...अनेकांनी केला रामराम ...

खडसे यांना राष्ट्रवादीत पद मिळणार की सुरक्षा? - Marathi News | Will Khadse get NCP post or security? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे यांना राष्ट्रवादीत पद मिळणार की सुरक्षा?

महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. ...

एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर - Marathi News | After Eknath Khadse leave from BJP now Shiv Sena offer Pankaja Munde to join Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर

Eknath Khadse, Pankaja Munde, Shiv Sena News: एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेत्यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्यासाठी गळ घातली आहे. ...

...अखेर खडसे गेलेच! पक्षश्रेष्ठींविषयी नव्हे, केवळ फडणवीसांविषयीच्या नाराजीमागे रणनीती - Marathi News | ... finally Khadse is gone! The strategy behind the displeasure is not only about the party leaders, but also about the Fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अखेर खडसे गेलेच! पक्षश्रेष्ठींविषयी नव्हे, केवळ फडणवीसांविषयीच्या नाराजीमागे रणनीती

रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला. ...

"कारस्थान कुठवर सहन करणार? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं" - Marathi News | Eknath Khadse says how long will the conspiracy endure? Fadnavis forced me to leave the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कारस्थान कुठवर सहन करणार? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं"

स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाउसवर तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे पक्ष अथवा दिल्लीतील नेतृत्वाविरुद्ध माझी तक्रार नाही. ...

खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर - Marathi News | Goodbye of Khadse to BJP join NCP tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. ...

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् भाजपच्या निष्ठावंतांची घालमेल - Marathi News | Khadse's entry into the NCP will be joined by BJP loyalists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् भाजपच्या निष्ठावंतांची घालमेल

Eknath Khadse Quit BJP भाजपमधील नाराज राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...