लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
Maharashtra Politics: “मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | ncp eknath khadse said if we have more mla than ncp would have become the chief minister in maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’

Maharashtra Politics: चमत्कार घडवणारे महापुरुष शरद पवार आपल्यासोबत असून, राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग - Marathi News | "Bala Saheb's Shiv Sena" is the RSS; Eknath Khadse told the incident to the Shinde group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. ...

शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपला मोठी संधी - एकनाथ खडसे - Marathi News | As Shiv Sena weakens, there is a big opportunity for BJP in the state says Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपला मोठी संधी - एकनाथ खडसे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. तसेच धनुष्यबाण या चिन्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास तात्पुरती मनाई केली आहे. ...

चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा; एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | ncp eknath khadse criticized shiv sena chief uddhav thackeray mistakes happen but not so big that the party ends | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा; एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चितच झाल्या असतील, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे” - Marathi News | ncp eknath khadse replied shinde group vijay shivtare about criticism on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे”

Maharashtra News: शिंदे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक' - Marathi News | Freezing Shiv Sena's election symbol is very painful - Eknath Khadse | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात खंत व्यक्त केली. ...

Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे - Marathi News | Eknath Khadse reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

Eknath Khadse And ShivSena Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.  ...

एकनाथ खडसेंनी मंत्रीपदासाठी वशिला लावून ठेवावा, मंत्री महाजनांची बोचरी टिका - Marathi News | Eknath Shinde should keep his vasila for the post of Minister, Mahajan's Bochari Tika | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एकनाथ खडसेंनी मंत्रीपदासाठी वशिला लावून ठेवावा, मंत्री महाजनांची बोचरी टिका

शिरपूर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्री विजयकुमार गावित यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ...