लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले.. - Marathi News | BJP Leader, Minister Girish Mahajan Targeted to NCP MLC Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

खडसेंच्या मनात काय माहिती नाही. ४० वर्ष सगळं देऊनही खडसेंची भाजपात घुसमट होत होती आता १ वर्षात तिकडे घुसमट व्हायला लागली असं महाजनांनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “चंद्रकांत पाटलांनी आत्ताच निवृत्ती घ्यावी, पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?”; एकनाथ खडसेंची टीका - Marathi News | ncp leader eknath khadse reaction over bjp leader chandrakant patil statement on retirement from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चंद्रकांत पाटलांनी आत्ताच निवृत्ती घ्यावी, पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?”; एकनाथ खडसेंची टीका

Maharashtra News: चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. ...

"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण" - Marathi News | political explosion in the state soon the reason is the confusion in the NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण"

बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू... ...

Maharashtra Politics: “शरद पवारांना सांगूनच एकनाथ खडसेंची अमित शाहांशी चर्चा”; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण - Marathi News | ncp spokesperson mahesh tapase said party chief sharad pawar know about eknath khadse and eknath khadse meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना सांगूनच एकनाथ खडसेंची अमित शाहांशी चर्चा”; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Maharashtra News: एकनाथ खडसेंची भाजपवापसी होण्याबाबत होत असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले. ...

Maharashtra Politics: नाथाभाऊंच्या भाजपवापसीवर फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला त्याबाबत...” - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over eknath khadse meet amit shah and discussion of likely to join bjp again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाथाभाऊंच्या भाजपवापसीवर फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला त्याबाबत...”

Maharashtra News: भाजप नेते अमित शाहांशी झालेल्या चर्चेनंतर एकनाथ खडसेंची भाजपवापसी होणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

NCP नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा - Marathi News | NCP leader Eknath Khadse will join BJP?; Phone discussion with Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

एकनाथ खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नाही ...

रावण, दुर्योधन, नरकासुराचे गर्व हरण झाले, यांचा काय राहील; गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका - Marathi News | Ravana, Duryodhana, Narakasura lost their pride, what will happen to them; Girish Mahajan's criticism on Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावण, दुर्योधन, नरकासुराचे गर्व हरण झाले, यांचा काय राहील; गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका

आता आपले दिवस, त्यांची दादागिरी संपली. ...

खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये सीएम एकनाथ शिंदेंची सभा, कोणावर साधणार निशाणा? - Marathi News | CM Eknath Shinde's meeting in Eknath Khadse's Muktainagar, who will be targeted? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये सीएम एकनाथ शिंदेंची सभा, कोणावर साधणार निशाणा?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणाची पाहणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली ...