लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र; त्या तक्रारीवर एकनाथ खडसेंचा खुलासा - Marathi News | Conspiracy to falsely frame me; Disclosure of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र; त्या तक्रारीवर एकनाथ खडसेंचा खुलासा

जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. ...

‘एकनाथ खडसेंनी चौकात येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी,’ आमदार मंगेश चव्हाण यांचे खडसेंना आव्हान - Marathi News | "Eknath Khadse should come to the square and answer the questions," MLA Mangesh Chavan challenged Khadse. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘एकनाथ खडसेंनी चौकात येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी,’ आमदार मंगेश चव्हाण यांचे खडसेंना आव्हान

जिल्हा दूध संघातील घटना व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ...

मुख्यमंत्री पदाच्या लायक समजणाऱ्या खडसेंवर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी? महाजनांचा खोचक सवाल - Marathi News | Why should it be time to sleep outside the police station on Khadse who is considered worthy of the post of Chief Minister? question by Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री पदाच्या लायक समजणाऱ्या खडसेंवर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी? महाजनांचा खोचक सवाल

खडसेंंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही हा तपासाचा भाग ...

एकनाथ खडसेंची ‘वाय’ सुरक्षा काढली; शिंदे सरकारचा दणका  - Marathi News | eknath khadse y security removed shinde fadnavis govt decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंची ‘वाय’ सुरक्षा काढली; शिंदे सरकारचा दणका 

शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना दणका देत, सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला.  ...

एकनाथ खडसेंचे आंदोलन तूर्त स्थगित; आता न्यायालयात मागणार दाद - Marathi News | eknath khadse movement suspended for now now will appeal to the court | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंचे आंदोलन तूर्त स्थगित; आता न्यायालयात मागणार दाद

जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरण; एकनाथ खडसे पोलीस ठाण्याबाहेर पलंग टाकून झोपले! ...

Girish Mahajan : "तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण…"; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला - Marathi News | BJP Girish Mahajan Slams NCP Eknath Khadse Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण…"; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

BJP Girish Mahajan Slams NCP Eknath Khadse : गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या  - Marathi News | MLA Eknath Khadse participated in the agitation of the milk union and staged a sit-in at the police station   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध संघाचे वातावरण तापले, खडसेंनी मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या 

दूध संघाच्या आंदोलनात आमदार एकनाथ खडसे यांनी सहभाग घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.  ...

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं - Marathi News | Eknath Shinde- Devendra Fadnavis government will collapse?; NCP leader Eknath Khadse clearly stated the reasons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात असं एकनाथ खडसेंनी म्हटलं. ...