लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नवभारत साक्षरता अभियानाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई - जिल्हाधिकारी राजेश देशमुख - Marathi News | Disciplinary action against those who ignore Navbharat Literacy Campaign Collector Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवभारत साक्षरता अभियानाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई - जिल्हाधिकारी राजेश देशमुख

पुणे जिल्ह्यात १५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निरक्षर व्यक्तींची संख्या निरक्षर व्यक्तींची संख्या १० लाख ६७ हजार ८२३ एवढी आहे ...

चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त; लेखक डॉ. राजन हर्षे यांची टीका - Marathi News | The education system is ruined by putting the wrong people in the institutions; Author Dr. Criticism by Rajan Hershey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त; लेखक डॉ. राजन हर्षे यांची टीका

अनेक ठिकाणी प्राध्यापकच वेडे असतात, त्यांना सांभाळण्याचे काम कुलगुरूला करावे लागते ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून पेपर रद्द - Marathi News | MBA from Savitribai Phule Pune University First session paper burst | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एम.बी.ए. प्रथम सत्राचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून पेपर रद्द

समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका व्हायरल, २६ डिसेंबर राेजी पुन्हा हाेणार परीक्षा ...

आता शाळेत वाचा गोष्टीची पुस्तके ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’ उपक्रम - Marathi News | Now read books in school! 'Maharashtra Reading Movement' initiative in all schools of the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शाळेत वाचा गोष्टीची पुस्तके ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’ उपक्रम

या उपक्रमामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार आहे. ...

विद्यापीठाचा आर्थिक अन् प्रशासकीय गाडा रुळावर आणल्याचा आनंद: कुलगुरू प्रमोद येवले  - Marathi News | Happy to bring the financial and administrative foundation of the Dr.BAMU university on track: Vice-Chancellor Pramod Yevale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा आर्थिक अन् प्रशासकीय गाडा रुळावर आणल्याचा आनंद: कुलगुरू प्रमोद येवले 

कुलगुरू प्रमोद येवले: कार्यकाळात तीन वेळा ॲट्रॉसिटी; दोन वेळा हक्कभंग आणण्याचा प्रयत्न ...

शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी; पुण्यात भरणार बाल वैज्ञानिकांचा मेळा - Marathi News | A taste of science while still in school A fair of child scientists will be held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय शिक्षण घेतानाच विज्ञानाची गोडी; पुण्यात भरणार बाल वैज्ञानिकांचा मेळा

सहाशे विद्यार्थी सहभागी होणार असून २२५ स्टॉल्सची उभारण्यात येणार ...

पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध - Marathi News | Pune Book Festival Book Release Program Cancelled What is the real reason Violent condemnation of Sadhana Prakashan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पुस्तक महोत्सवातील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; नेमकं कारण काय? साधना प्रकाशनाचा तीव्र निषेध

सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व बुधवारी रात्री ठरवले होते, प्रकाशनाचे मत ...

उच्च शिक्षण मंत्र्यांना न्यायालयाचा दणका! के पोनमुडी यांना ३ वर्षांची शिक्षा, ५० लाखांचा दंड! - Marathi News | DMK leader and tamil nadu higher education minister K Ponmudy gets 3 yrs in prison in disproportionate assets case, madras high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च शिक्षण मंत्र्यांना न्यायालयाचा दणका! के पोनमुडी यांना ३ वर्षांची शिक्षा

पोनमुडी यांच्याकडे सध्या उच्च शिक्षण विभागाचा कार्यभार असल्याने न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. ...