लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना - Marathi News | 2 girls party Drunken 16 year old girl took extreme step shocking incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल, येरवड्यातील धक्कादायक घटना

दोन मैत्रिणींनी मद्यपार्टी केली, त्यातील एका १६ वर्षीय मुलीची हि पार्टी अखेरची ठरली ...

शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले नाहीत; चिंचवडमध्ये २ शाळांवर गुन्हे दाखल - Marathi News | The rules laid down by the government are not followed Crimes registered against 2 schools in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले नाहीत; चिंचवडमध्ये २ शाळांवर गुन्हे दाखल

पालकांना शाळा अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली ...

Purushottam Karandak: पुरुषोत्तम करंडकासाठी नव्याने १३ संघांची निवड; एकूण ५१ महाविद्यालये स्पर्धेसाठी सज्ज - Marathi News | 13 new teams selected for purushottam karandak A total of 51 colleges are ready for the competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purushottam Karandak: पुरुषोत्तम करंडकासाठी नव्याने १३ संघांची निवड; एकूण ५१ महाविद्यालये स्पर्धेसाठी सज्ज

नव्याने दाखल झालेल्या ३३ संघांमधून १३ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली ...

10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू - Marathi News | 10th and 12th supplementary exam start 16 july | Latest pune News at Lokmat.com

पुणे :10th - 12th Supplementary Exam: दहावी, बारावी पुरवणी परीक्षा (उद्या) १६ जुलै पासून सुरू

यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे ...

अखेर दिपा मुधोळ - मुंडे यांनी स्वीकारला PMPML च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार - Marathi News | Finally Dipa Mudhol-Munde accepted the post of President and Managing Director of PMPML | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर दिपा मुधोळ - मुंडे यांनी स्वीकारला PMPML च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार

पदभार स्वीकारल्यानंतर स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात त्यांनी महामंडळाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली ...

OBC कोट्यातून पूजा खेडकर यांचे MBBS; वडील IAS असतानाही नाॅन क्रिमिलेअर काेट्यातून प्रवेश - Marathi News | Pooja Khedkar MBBS from OBC quota Admission through Non Criminal Quota despite father being IAS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :OBC कोट्यातून पूजा खेडकर यांचे MBBS; वडील IAS असतानाही नाॅन क्रिमिलेअर काेट्यातून प्रवेश

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्यावेळी ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत त्यांनाच मिळत होते ...

दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना - Marathi News | A boy studying in class 10 took extreme step Incidents in Kadamwakwasti loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत शिकणाऱ्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कदमवाकवस्तीतील घटना

मुलाचे वडील हे चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ...

भारीच! मुलींना आता मिळेल उच्च शिक्षण मोफत; ईडब्ल्यूएस, एसईबीसींनाही मोठा दिलासा - Marathi News | Girls now get higher education for free; relief to EWS, SEBC students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारीच! मुलींना आता मिळेल उच्च शिक्षण मोफत; ईडब्ल्यूएस, एसईबीसींनाही मोठा दिलासा

व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना तसेच अनाथ मुलींसह मुलांना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...