लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

बीबीए, बीसीएही आता मुलींसाठी विनाशुल्क, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | BBA, BCA now free for girls, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बीबीए, बीसीएही आता मुलींसाठी विनाशुल्क, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार ...

विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मंजूर;प्लेसमेंट सेल, स्मार्ट क्लासरूम उभारण्याची कुलगुरूंची घोषणा - Marathi News | 100 crore fund sanctioned to the university; Announcement of the Vice-Chancellor Vijay Fullari to set up placement cell, smart classrooms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मंजूर;प्लेसमेंट सेल, स्मार्ट क्लासरूम उभारण्याची कुलगुरूंची घोषणा

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत (पीएम उषा) विद्यापीठाने पाठवलेला १०० कोटींचा प्रस्ताव केंद्राच्या शिक्षण विभागाने मंजूर केला आहे ...

विद्यापीठात परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ; विद्यार्थी नेत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | agitation in the examination director's hall at the BAMU university; A case has been registered against the student leader | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ; विद्यार्थी नेत्यावर गुन्हा दाखल

विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची दुसरी वेळ ...

भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी? - Marathi News | Walls cracked, roofs began to leak; How to start school? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिंतीला भेगा पडल्या, छत गळू लागले; शाळा भरवायची कशी? विद्यार्थी शिकणार कधी?

प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या मुळावर ...

अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी - Marathi News | Proud! Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ranked 46th in the country in NIRF ranking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘टॉप ५०’मध्ये

केंद्र शासनाकडून काही वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅंकिंग जाहीर केली जात आहे. ...

कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल - Marathi News | In Kolhapur sugarcane fields even when children showed attendance at beed; Suo moto Petition on Lokmat's news | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल

बीडची १८३९ मुले कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात; 'लोकमत' मधील बातमीवर सुमोटो याचिका ...

‘तू चपराशीसुद्धा होणार नाहीस,असं मुख्याध्यापक बोलल्यामुळेच मी आज इथपर्यंत’: अब्दुल सत्तार - Marathi News | 'You won't even be with peoun... I am here today only because the principal said this': Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तू चपराशीसुद्धा होणार नाहीस,असं मुख्याध्यापक बोलल्यामुळेच मी आज इथपर्यंत’: अब्दुल सत्तार

जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात; पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जागवल्या आठवणी, सर्वात पाठीमागे बसणारा विद्यार्थी आज सर्वात पुढे  ...

ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश - Marathi News | No classes, no teacher appointments; Yet additional admissions in 77 junior colleges in rural areas of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना तासिका, ना शिक्षकांच्या नियुक्त्या; तरीही ७७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त प्रवेश

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कारवाईकडे लक्ष; छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील अनुदानित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा, ग्रामीणमध्ये दुप्पट प्रवेश ...