नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाही ...
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे. ...
दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य. ...
उच्च शिक्षणाची परीक्षा पद्धत बदलण्याचा विश्व विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) मानस आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने उच्च शिक्षण संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा नियंत्रक, शिक्षणतज्ज्ञ तसेच सामान्य लोकांकडूनही सूचना आणि शिफारशी मागवल्या आहेत. ...
इस्माईल युसुफ कॉलेज प्रशासनावर टीका करीत काही दिवसांपूर्वी नापास विद्यार्थी आणि पालकांनी मंत्रालयावर धडक देत निकालाच्या न्यायासाठी शिक्षणमंत्र्यांचे दार ठोठावले होते. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते. ...
महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. ...
अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते. ...