पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. ...
विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले. ...
कळवण येथील नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारा जय योगेश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन कार्यक्र म येथे नुकताच झाला. या संमेलनमध्ये विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, पंतप् ...
सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्या ...
महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाज ...