लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

र. वी. शाह विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा समारोप - Marathi News | And. V Sports Competition ends at Shah Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :र. वी. शाह विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा समारोप

र.वी. शाह माध्यमिक व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यानिमित्त बौद्धिक व आनंदी खेळ तसेच खरी कमाई आनंदमेळा घेण्यात आला. ...

एक तास झाडांसाठी... पर्यावरणाच्या रक्षणासाठी..! - Marathi News | One hour for the trees ... for the protection of the environment ..! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक तास झाडांसाठी... पर्यावरणाच्या रक्षणासाठी..!

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक तास झाडांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ... ...

चिचोंडी येथील शेतकरी करणार सेंद्रिय शेती - Marathi News | The farmers of Chichondi will do organic farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिचोंडी येथील शेतकरी करणार सेंद्रिय शेती

येवला तालुक्यातील चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला आहे. निमित्त होते समता प्रतिष्ठान संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात आयोजित साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहाचे. अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र गुंजाळ होते. ...

अंदरसूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम - Marathi News | Cultural events at Intsul | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम

अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम, सेमी इंग्लिश व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. दोनदिवसीय कार्यक्र माचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अध्यक्षस्थानी सरपं ...

चिंचमळा शाळेत फुलली परसबाग - Marathi News | Foliage gardener at Chinchmala School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचमळा शाळेत फुलली परसबाग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचमळा येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविली आहे. शिक्षक प्रियांका ससे यांच्या विचारप्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सुनील माने यांच्या सहकार्याने प्रथम वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे लावण ...

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Exhibition of science level science exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

इगतपुरी पंचायत समिती व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित ४५ व्या इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम ...

बनकर स्कूलनध्ये थीमबेस मॉडेल प्रदर्शन - Marathi News | Themebase model display at Banker School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनकर स्कूलनध्ये थीमबेस मॉडेल प्रदर्शन

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या वैज्ञानिक कल्पनांना वाव देण्यासाठी शालेयस्तरावर विज्ञान प्रदर्शन पार पडले. बनकर पाटील कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्रा. स्मिता माळी, प्राचार्य पंकज निकम, सुरेश पारधी व अगरचंद शिंदे यांच्या हस्त ...

सनराइज स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science demonstration at Sunrise School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सनराइज स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

श्री कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.बी.के सनराइज स्कूलमध्ये शाळा अंतर्गत शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्र म पार पडला. त्यावेळी पालक अण्णा आहिरे, प्रकाश आहिरे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांच्याहस्ते प्रतिमापू ...