तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित ...
महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणा ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्त ...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते. ...
टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते. ...
राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवकांनी करावे. समाजकार ...