लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

प्रेम व आकषर्णातील भेद ओळखून विवेकी बुद्धीने निवडा साथीदार -महेंद्र नाईक - Marathi News | Recognize the difference between love and attractiveness, and choose wisely | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेम व आकषर्णातील भेद ओळखून विवेकी बुद्धीने निवडा साथीदार -महेंद्र नाईक

युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. ...

‘रिसर्च बुलेटिन’साठी शिक्षकांकडून मागविले संशोधनावर आधारित शोधनिबंध! - Marathi News | Thesis based on research sought by teachers for 'Research Bulletin'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रिसर्च बुलेटिन’साठी शिक्षकांकडून मागविले संशोधनावर आधारित शोधनिबंध!

संशोधनात्मक शोधनिबंध मराठी, इंग्रजी भाषेत असावेत, २५00 पर्यंत शब्द असावे, सारांश शब्दमर्यादा २00 असावी. ...

नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले - Marathi News | In Nashik district, 4 TET failed teachers; withholding salaries of 3 persons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी! - Marathi News | Complaints that the admit card for the scholarship exam is not being downloaded! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी!

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे द्यावेत, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन - Marathi News | ISO rating for two Anganwadis in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

ग्राम वाई आणि शेवती या दोन गावांमधील आदर्श अंगणवाडीला आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त झाला. ...

बडतर्फ शिक्षक प्रकरणाच्या चौकशीलाही विलंब - Marathi News | Delay for inquiry into teacher cases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बडतर्फ शिक्षक प्रकरणाच्या चौकशीलाही विलंब

प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तायडे यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे. ...

रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे - Marathi News | Teacher's School Education Minister Receives Demand for Holiday Cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे

 शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मि ...

प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद - Marathi News | Response to quiz competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ...