लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

महापालिका शाळांमध्ये ९१ शिक्षकांची कमतरता, शिक्षणाचा दर्जा सुधारणार कसा - Marathi News | How to improve the quality of education in the municipal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांमध्ये ९१ शिक्षकांची कमतरता, शिक्षणाचा दर्जा सुधारणार कसा

शाळांचा पट १० टक्के वाढल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असतांना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याची गंभीर बाब समोर आली. ...

तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा - Marathi News | Offense against third-degree student for beating, raping a teacher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. ...

देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद - Marathi News | Ravsaheb Tope Debate Competition Winner of Devgiri College | Latest jalana News at Lokmat.com

जालना :देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले ...

दिसेल शान ‘एनएसएस’ची! - Marathi News | Importance of NSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिसेल शान ‘एनएसएस’ची!

प्रत्येक एनएसएस वॉलेंटियरला आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींकडून असे सल्ले मिळाले असतील. पण आता वेळ आलीये सर्वांना सांगायची की, ‘बॉस... ...

‘दप्तरमुक्त शनिवार’ ठरतोय प्रेरणादायी - Marathi News | 'Free Saturday' is becoming inspiring | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दप्तरमुक्त शनिवार’ ठरतोय प्रेरणादायी

शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. ...

राष्टÑाची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | The role of teachers is important in shaping the nation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑाची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...

निफाड येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - Marathi News | District level lecture competition at Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्ध ...

‘शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महिन्याभरात बैठक’ - Marathi News | 'Monthly Meeting for Teacher ' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महिन्याभरात बैठक’

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे रविवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. ...