लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

आता मुडीजनेही जीडीपीचा अंदाज घटवला; कर्जाचा बोजा वाढण्याची भीती - Marathi News | Now Moody's also lowers its GDP estimates; Fear of increasing debt burden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मुडीजनेही जीडीपीचा अंदाज घटवला; कर्जाचा बोजा वाढण्याची भीती

मुडीजच्या अहवालानुसार जर अर्थव्यवस्थेमध्ये अशीच सुस्ती राहिली तर याचे गंभीर परिणाम होतील. ...

...म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका - Marathi News | Effect of global slowdown is more pronounced in India says IMF chief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य ...

कांद्याला भाव मिळाल्याने राहुरीत एकाच दिवसात  ५० ट्रॅक्टर्सची विक्री - Marathi News | Due to the good price of onion, Rahruti sells 5 tractors in one day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याला भाव मिळाल्याने राहुरीत एकाच दिवसात  ५० ट्रॅक्टर्सची विक्री

गेल्या आर्थिक वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतक-याला मध्यंतरी कांद्याला मिळालेल्या भावामुळे दिलासा मिळाला आहे़ मंगळवारी दस-याच्या मुहूर्तावर राहुरीतील साई ट्रॅक्टरमधून एकाच दिवशी चक्क ५० ट्रॅक्टरची विक्री झाली़ शेतक-यांना कांद्याला अचानक मिळाल ...

ऑटो क्षेत्रातील मंदी कायम; मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात - Marathi News | economic slowdown continues Maruti suzuki cuts production for 8th straight month in September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो क्षेत्रातील मंदी कायम; मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात

मागणीच कमी असल्यानं उत्पादनात घट ...

भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीच्या क्रमवारीत दहा स्थानांनी घसरण   - Marathi News | India Ship's 10 place in Globle competitiveness index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीच्या क्रमवारीत दहा स्थानांनी घसरण  

एकीकडे देशातील अर्थव्यवस्था गंभीर मंदीचा सामना करत असतानाच आर्थिक आघाडीवरून भारताची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आली आहे. ...

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला - Marathi News | Dont talk too much about the economic downturn says rss chief mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास ...

लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे - Marathi News | Large investment opportunities in small and medium enterprises - Rajesh Copper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे

भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. ...

वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक - Marathi News |  The picture of rising unemployment worries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक

तिमाही लेबर सर्व्हे असो किंवा रोजगारी-बेरोजगारीचे सर्व्हे असो की नियमित प्रकाशित होणारा लेबर फोर्स सर्व्हे असो, सर्व सर्वेक्षणांतून देशातील रोजगारवाढीचे चिंताजनक चित्रच पाहायला मिळते. ...