लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

वस्तू उत्पादन क्षेत्रात जबरदस्त तेजी, वृद्धी १३ वर्षांच्या उच्चांकावर - Marathi News | Commodity manufacturing booms to 13-year high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वस्तू उत्पादन क्षेत्रात जबरदस्त तेजी, वृद्धी १३ वर्षांच्या उच्चांकावर

economy of india : आयएचएस मार्किट इंडियाने जारी केलेला पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये वाढून ५८.९ अंकांवर पोहोचला. ...

८० टक्क्यांनी वाढले यूपीआय पेमेंट‌्स, आर्थिक व्यवहारांनी २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला - Marathi News | UPI payments rise 80 per cent, financial transactions cross 2 billion mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८० टक्क्यांनी वाढले यूपीआय पेमेंट‌्स, आर्थिक व्यवहारांनी २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला

UPI payments : नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली. या काळात व्यवहारांचे मूल्यही वाढून दुप्पट झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ...

देशासाठी दोन दिवसात दोन गुड न्यूज; मोदी सरकारला आणखी एक मोठा दिलासा - Marathi News | crude oil becomes cheaper than water impact on indian economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशासाठी दोन दिवसात दोन गुड न्यूज; मोदी सरकारला आणखी एक मोठा दिलासा

अर्थव्यवस्थेला मिळणार मोठा दिलासा; कोरोना संकटात सरकारसाठी शुभसंकेत ...

शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन - Marathi News | Auspicious: The economy is on track; Record collection of GST in eight months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन

economy : कोरोना महासाथीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून कर संकलनाने गती घेतली असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजयभूषण पांडे यांनी सांगितले ...

उद्योगांना मिळू शकेल दिवाळीचा बोनस, अर्थमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Industries may get Diwali bonus, Finance Minister hints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगांना मिळू शकेल दिवाळीचा बोनस, अर्थमंत्र्यांचे संकेत

Economy News : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गतसप्ताहामध्ये उद्योगांना अजून पॅकेज मिळू शकण्याचे व्यक्त केलेले मत हे उद्योगांसाठीच्या दिवाळीचे संकेत मानले जात आहेत. शहरी भागातील पायाभूत क्षेत्राला अद्यापही सरकारी मदतीची गरज वाटत आहे. ...

पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची भारताला अजूनही संधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन - Marathi News | India still has a chance to become a Five trillion dollars economy, says Prime Minister Narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची भारताला अजूनही संधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Five trillion dollars economy : काही लोक निराशावादी आहेत. ते नकारात्मक बाेलत असतात; पण तुम्ही आशावादी लोकांसोबत बोललात, तर तुम्हाला नवनवीन कल्पना ऐकायला मिळतात. सुधारणा करण्यासाठी चांगल्या सूचना मिळतात.  ...

भारतीय शहरांतील घर खरेदी सामर्थ्यात वाढ    - Marathi News | Increase in purchasing power of houses in Indian cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शहरांतील घर खरेदी सामर्थ्यात वाढ   

India Economy News : ‘जेएलएल-एचपीएआय’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा कोविड-१९मुळे कौटुंबिक उत्पन्नात निवासी मालमत्तांच्या तुलनेत मोठी घसरण झाली असतानाही घर खरेदी सामर्थ्य वाढले आहे. ...

पायाभूत उद्योगांमध्ये सलग सातव्या महिन्यात घट - Marathi News | Infrastructure industry declines for seventh straight month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पायाभूत उद्योगांमध्ये सलग सातव्या महिन्यात घट

industry News : देशातील आठ प्रमुख पायाभूत उद्योगांमधील उत्पादनातील घसरण सलग सातव्या महिन्यामध्ये कायम होती. सप्टेंबर महिन्यामध्ये हे उत्पादन ०.८ टक्क्यांनी घटले आहे. ...