लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील दशकाची पायाभरणी, अभिजित फडणीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Abhijit Phadnis's statement that the foundation of the next decade has been laid in this year's Union Budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील दशकाची पायाभरणी, अभिजित फडणीस यांचे प्रतिपादन

Budget 2021 : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो ...

RBI MPC Policy : रेपो रेट 'जैसे थे'; आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १०.५ टक्के GDP वाढीचा अंदाज - Marathi News | RBI MPC Policy: repo rate 'as it was'; GDP growth forecast for FY 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI MPC Policy : रेपो रेट 'जैसे थे'; आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १०.५ टक्के GDP वाढीचा अंदाज

अर्थव्यवस्थेत तेजीनं सुधारणा होत असल्याचं दास यांचं वक्तव्य ...

'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर' - Marathi News | 'Wow Modiji wow, India ranked 53rd out of 27 in international rankings', nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अर्थव्यवस्थेचा पाया ढासळलाय, आंतरराष्ट्रीय रँकींगमध्ये भारत 27 वरुन 53 व्या स्थानवर'

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय. ...

budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’ - Marathi News | budget 2021: Budget Vaccine for Financial Health, special 'quantity' for agriculture and industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’

budget 2021: कोरोना साथीच्या सावटाखाली व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी लस देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

budget 2021 : आजच्या अर्थसंकल्पामधून दिसली घर सावरण्याची धडपड - Marathi News | budget 2021: Today's budget shows the struggle to repair the house | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :budget 2021 : आजच्या अर्थसंकल्पामधून दिसली घर सावरण्याची धडपड

budget 2021: धाडसी पावले उचलून नवीन घरबांधणी करण्याऐवजी घरातील वासे ठाकठीक करण्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले आहे, असे या अर्थसंकल्पाबाबत म्हणता येईल. ...

budget 2021 : ..हे म्हणजे भुकेल्या हत्तीसमोर गवताची पेंढी! - Marathi News | budget 2021: ..this is a straw in front of a hungry elephant! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :budget 2021 : ..हे म्हणजे भुकेल्या हत्तीसमोर गवताची पेंढी!

budget 2021: अर्थमंत्री म्हणाल्या होत्या हा अर्थसंकल्प वेगळा असेल... लोकांची कधी नव्हे इतकी घोर निराशा करून त्यांनी आपले म्हणणे खरे केले आहे. ...

Budget 2021, Education : देशात 100 नवीन सैनिक स्कुल, बजेटमध्ये शिक्षण धोरणाचा मनापासून स्विकार - Marathi News | 100 new soldier schools in the country, heartfelt acceptance of education policy in the budget by nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Education : देशात 100 नवीन सैनिक स्कुल, बजेटमध्ये शिक्षण धोरणाचा मनापासून स्विकार

Budget 2021 Latest News and updates - राष्ट्रीय शिक्षण धोरणांचा मनापासून स्विकारण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे, देशातील शिक्षण व्यवस्थेला गतीमानता देत, अमुलाग्र बदल आणि सुधारणा करण्यात येणार आहेत ...

Budget 2021, Automobile sector : जुन्या कारचं आयुष्य ठरलं, अर्थसंकल्पात 'व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी'चा समावेश  - Marathi News | Budget 2021, automobile sector - The life of the old car came to an end, with the inclusion of vehicle scrap police from the budget, nitin gadkari and nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Automobile sector : जुन्या कारचं आयुष्य ठरलं, अर्थसंकल्पात 'व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी'चा समावेश 

Budget 2021 Latest News and updates -आपल्या जुन्या कारची वैधता किती दिवसांची राहिल किंवा आपली जुनी कार किती वर्षांपर्यंत वापरायची यासंदर्भातही निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली. ...