लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

गावखेड्यात कोरोनाचा उच्छाद, ग्रामीण अर्थव्यवस्थेला 'ऑक्सिजन कोण देणार? - Marathi News | The rise of the corona in the countryside, who will give oxygen to the rural economy?, shiv sena ask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावखेड्यात कोरोनाचा उच्छाद, ग्रामीण अर्थव्यवस्थेला 'ऑक्सिजन कोण देणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेले चित्र चिंताजनक आहे. पहिल्या लाटेत ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले, त्या ग्रामीण भागावरच आता कोरोनाची कुऱ्हाड पडली आहे. ...

चालू वर्षातही कृषी क्षेत्राची वाढ राहणार कायम, खरिपासाठी खतांची मागणी वाढण्याची शक्यता - Marathi News | The agricultural sector will continue to grow in the current year, with the demand for fertilizers for kharif likely to increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालू वर्षातही कृषी क्षेत्राची वाढ राहणार कायम, खरिपासाठी खतांची मागणी वाढण्याची शक्यता

मागील दोन दशकांच्या इतिहासात सलग तीन वर्षे मान्सून सामान्य राहाण्याची घटना फक्त दोन वेळा घडली आहे. ...

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...” - Marathi News | pravin darekar replied sanjay raut over rokthok statement about corona and economy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...

मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून निशाणा - Marathi News | india need another manmohan singh and president roosevelt, says sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून निशाणा

sanjay raut : आजचे संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

coronavirus: लॉकडाऊनमुळे जीडीपीचे होऊ शकते १.५ लाख कोटींचे नुकसान, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका - Marathi News | coronavirus: Lockdown could hurt GDP by Rs 1.5 lakh crore Rupees, Maharashtra hit hardest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: लॉकडाऊनमुळे जीडीपीचे होऊ शकते १.५ लाख कोटींचे नुकसान, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

coronavirus Lockdown News : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील काही राज्यांत पूर्ण लॉकडाऊन तर काही राज्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनचा या राज्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो ...

केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा?, अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये यासाठी उपाय - Marathi News | Announcing economic concessions soon by the central government ?, Measures to prevent the economy from collapsing again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक सवलतींची घोषणा?, अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये यासाठी उपाय

central government : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे. ...

भारताने कोरोना लसी निर्यात केल्या ते चांगलंच झालं, कारण...; मुख्य आर्थिक सल्लागारांनी मांडलं 'लॉजिक' - Marathi News | CEA Subramanian says India better prepared for 2nd wave of Covid defends vaccine export | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताने कोरोना लसी निर्यात केल्या ते चांगलंच झालं, कारण...; मुख्य आर्थिक सल्लागारांनी मांडलं 'लॉजिक'

Coronavirus : लसींच्या निर्यातीवर मुख्य आर्थिक सल्लागारांकडून समर्थन, लसीच्या निर्यातीमुळे कोरोनाच्या सामना करण्यावर फरक पडणार नसल्याचं व्यक्त केलं मत. ...

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत  - Marathi News | coronavirus: Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

coronavirus, Lockdown in India: देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. ...