लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील - Marathi News | India's economy spans four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताची अर्थव्यवस्था चार वर्षात गतिशील

गेल्या चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जीडीपीमध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक आहे. रशिया आणि इटली यांच्या अर्थव्यवस्थेलाही भारताने मागे टाकले आहे. वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट ...

अमेरिका, युरोपच्या अर्थव्यवस्था आहेत कोसळण्याच्या मार्गावर! - Marathi News | America and Europe are on the way to collapse! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, युरोपच्या अर्थव्यवस्था आहेत कोसळण्याच्या मार्गावर!

अर्थतज्ज्ञांचा इशारा; ट्रम्प यांनीही वेगळ्या संदर्भात केले सूचित ...

रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय - Marathi News | Sustainable volatility in rupee changes - SBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

एसबीआयच्या संशोधनानुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे. ...

घसरता रुपया चिंतेचे कारण नाही, रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिला हा सल्ला - Marathi News | Raghuraman Rajan gave advice to the central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरता रुपया चिंतेचे कारण नाही, रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिला हा सल्ला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमुल्यन हे चिंतेचा कारण नसल्याचे म्हटले आहे. ...

पेट्रोल फुकट...! कचरा कुंडीत नोटांचा खच; पाहिलाय का असा अजब देश? - Marathi News | this is what the venezuelan economy on brink of collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेट्रोल फुकट...! कचरा कुंडीत नोटांचा खच; पाहिलाय का असा अजब देश?

महागाईशी दोन हात करण्यासाठी सरकारने चक्क लाखाच्या नोटेवरून पाच शुन्यच काढून घेतले ...

तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल? - Marathi News | PF Account Not Being Credited Correctly By Your Company?  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?

66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली. ...

'या' देशातील लोकांचे वजन का कमी होत आहे? - Marathi News | Why is the weight of the people of the country reducing? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशातील लोकांचे वजन का कमी होत आहे?

फसलेले निर्णय, एकाधिकारशाहीमुळे एकेकाळी संपन्न असणाऱ्या या देशाच्या नागरिकांना खाण्यापिण्यासाठीही अन्न उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशात २०१८ वर्ष संपेपर्यंत १० लाख टक्के इतका चलनवाढीचा दर असेल असे भाकीत केले आहे. ...

‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Economy collapses during 'Modi' - Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मोदीं’च्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली- पृथ्वीराज चव्हाण

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान टिकेल की नाही? लोकशाही मोडीत निघेल, असा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच ‘संविधान बचाओ’ या उद्दिष्टाने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...