लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप, मराठी बातम्या

Earthquake, Latest Marathi News

Afghanistan earthquake: हातांनी ढिगारे उपसून वाचविले प्राण, अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का - Marathi News | A second earthquake shook Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हातांनी ढिगारे उपसून वाचविले प्राण, अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

Afghanistan earthquake: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भीषण भूकंपात हजारांहून अधिक लोक ठार झाले. अनेक लोक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी जिवंत राहिलेल्या लोकांनी आपल्या हाताने ढिगारा उपसून आपले प्राण वाचविले. ...

अफगाणिस्तानात हाहाकार : प्रलयंकारी भूकंपात १ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan: Catastrophic earthquake kills 1,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात हाहाकार : प्रलयंकारी भूकंपात १ हजार जणांचा मृत्यू

Afghanistan earthquake : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात बुधवारी पहाटे जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ६.१ अशी नोंद झालेल्या या प्रलयंकारी भूकंपात एक हजारांहून अधिक अफगाणी नागरिक मृत्यूमुखी पडले. ...

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हाहा:कार! तब्बल ९५० जण मृत्यूमुखी; ६०० जखमी - Marathi News | Afghanistan Earthquake of magnitude 6.1 killed 950 people more than 600 injured more updates awaited | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हाहा:कार! तब्बल ९५० जण मृत्यूमुखी; ६०० जखमी

अफगाणिस्तानमधील भूकंपाचे हादरे पाकिस्तानातही जाणवले ...

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, २५५ जणांचा मृत्यू; पाकिस्तानलाही बसले हादरे! - Marathi News | Afghanistan struck by Earthquake in eastern region early Wednesday killing at least 255 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, २५५ जणांचा मृत्यू; पाकिस्तानलाही बसले हादरे!

बुधवारी सकाळी बसले भूकंपाचे धक्के ...

भयंकर! विजांचा कडकडाट, इमारती जोरजोराने हलू लागल्या...; भूकंपाची भीषणता दाखवणारे Video - Marathi News | japan earthquake terrifying videos and photos from earthquake coming out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! विजांचा कडकडाट, इमारती जोरजोराने हलू लागल्या...; भूकंपाची भीषणता दाखवणारे Video

Japan Earthquake : भूकंपाची भीषणता दाखवणारे आणि अंगावर काटा आणणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ...

जपानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याचा धोका असल्याचाही दिला इशारा - Marathi News | 7.3 magnitude earthquake shakes Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामी येण्याचा धोका असल्याचाही दिला इशारा

जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, समुद्रात ६० किमी खोल हा भूकंपाचा धक्का बसला आहे. ...

BREAKING: लडाखपासून थेट जपानपर्यंत जमीन हादरली! टोकियोमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा अलर्ट - Marathi News | An Earthquake of 7 3 magnitude on the Richter Scale has hit Japan Tsunami warning issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखपासून थेट जपानपर्यंत जमीन हादरली! टोकियोमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा अलर्ट

लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.3 इतकी होती. ...

अहमदनगरमधील घारगावमध्ये भूकंप सदृश धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake-like tremors in Ghargaon in Ahmednagar; An atmosphere of fear among the citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमधील घारगावमध्ये भूकंप सदृश धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake: संगमनेर तालुक्यातील घारगावसह कोठे बुद्रुक या गावांच्या परिसरात  बुधवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूगर्भातील हालचालींचे धक्के जाणवले. ...