लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार - Marathi News | The biggest news! Preparations for Rhea's arrest have begun, with the NCB team taking him for medical treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

Sushant Singh Rajput Case : रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. ...

Shocking ! ड्रग्स रेकॅट प्रकरणी आणखी एक अभिनेत्री रडावर, संजना गलरानी केलं अटक - Marathi News | kannada film actress sanjjanaa galrani arrested in drug case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking ! ड्रग्स रेकॅट प्रकरणी आणखी एक अभिनेत्री रडावर, संजना गलरानी केलं अटक

अभिनेत्री संजना गलरानी अटक करण्यात आली आहे. ...

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत - Marathi News | Rhea makes big revelation, preparing to interrogate 25 Bollywood celebrities for NCB inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

Sushant Singh Rajput Case : रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे. ...

रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा! - Marathi News | Rhea Chakraborty inner circle gave heavy drugs to Sushant reveals a key witness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

एनसीबी ड्रग्स अ‍ॅंंगलने रियाची विचारपूस करत आहे. यादरम्यान सुशांतचा मित्र आणि केसच्या मुख्य साक्षीदाराने रियाबाबत अनेक खुलासे केले आहेत आणि ड्रग्सबाबतही सांगितलं आहे. ...

Sushant Singh Rajput Case : रियाची अटक आजही टळली, उद्या पुन्हा होणार एनसीबीची चौकशी   - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Rhea's arrest avoided even today, NCB inquiry to be interrogate again tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : रियाची अटक आजही टळली, उद्या पुन्हा होणार एनसीबीची चौकशी  

Sushant Singh Rajput Case : सकाळी 9.30 वाजल्यापासून रिया चक्रवर्ती हिच्याकडे एनसीबी चौकशी करत होती. सहा तास आज चौकशी करण्यात आली. ...

ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार - Marathi News | Sushant Rajput: Riya Chakraborty mentions a big name during drug investigation; NCB refuses to name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार

रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली ...

दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी - Marathi News | Every year thousands of kilos of drugs are seized, few are found guilty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी हजारो किलो अमली पदार्थ होतात जप्त, मोजकेच ठरतात दोषी

एनसीबीकडून देशात दरवर्षी हजारो किलो नशेचे पदार्थ जप्त केले जातात व हजारो लोकांना अटकही होते; पण फार कमी लोक गुन्हेगार सिद्ध होतात. ...

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | rhea chakrabortys father issues statement post son showik s arrest says next my daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रिया आणि शोविकच्या अडचणीत वाढ होत असतानाच त्यांचे वडील रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...