लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन! - Marathi News | Rhea Chakraborty took names Sara Ali Khan, Rakulpreet Singh and designer Simone Khambatta in NCB interrogation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन!

रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. ...

सुशांतच्या घरून रियाने स्वतःच्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा, कारण...! - Marathi News | NCB claims Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty sent 500 gm marijuana to her home during lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या घरून रियाने स्वतःच्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा, कारण...!

चौकशीत एनसीबीला रियाने सांगितले की, कुरिअर कंपनीतून हे पॅकेट पाठवण्यात आलं होतं जेणेकरून रिया आणि सुशांत पकडले जाऊ नये. ...

पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर ! - Marathi News | Exposed ... Video of Riya Chakraborty taking drugs came to light! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर !

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आतापर्यंत म्हणत होती की ती ड्रग्सचे सेवन कधीच करत नाही. मात्र आता तिचे पितळ उघडे पडले आहे. ...

कन्नड अभिनेत्री रागिणीच्या अडचणीत वाढ, फार्म हाऊस पार्टीत ड्रग्स घेतल्याचा खुलासा - Marathi News | Sandalwood star ragini court remand bangalore police drug racket casse chats found | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्नड अभिनेत्री रागिणीच्या अडचणीत वाढ, फार्म हाऊस पार्टीत ड्रग्स घेतल्याचा खुलासा

अमलीपदार्थांच्या सेवनासाठी मोठमोठ्या पार्ट्यांचा आयोजन केलं जायचं. ...

रिया चक्रवर्ती असलेल्या भायखळा जेलचा असा आहे इतिहास, इंद्राणी मुखर्जी ते हसीना पारकर होत्या याच तुरुंगात - Marathi News | Rhea chakraborty brought to byculla jail by ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती असलेल्या भायखळा जेलचा असा आहे इतिहास, इंद्राणी मुखर्जी ते हसीना पारकर होत्या याच तुरुंगात

रियाला भायखळ्याच्या तुरूंगात पाठवण्यात आले आहे. ...

रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन.... - Marathi News | Rhea Chakraborty claims 80 percent of bollywood celebs take drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन....

बुधवारी तिच्या वकिलांनी कोर्टात जामिन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली. ...

शिवसेनेसोबत वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज मुंबईत येणार; जाणून घ्या कोरोना टेस्ट रिपोर्ट - Marathi News | Kangana Ranaut will arrive in Mumbai today over dispute with Shiv Sena; Corona Test Report negative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसोबत वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज मुंबईत येणार; जाणून घ्या कोरोना टेस्ट रिपोर्ट

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. ...

Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Rhea's reply reveals that Sushant has been addicted to drugs for four years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : रियाच्या जबाबातून खुलासा, सुशांतला चार वर्षापासून ड्रगचे व्यसन

Sushant Singh Rajput Case : सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते.  ...