लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

मित्राला वाचवले, मात्र स्वतः प्रवाहात गेला वाहून; शोध सुरु - Marathi News | Saved a friend, but carried himself into the stream; Search started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राला वाचवले, मात्र स्वतः प्रवाहात गेला वाहून; शोध सुरु

भिवंडीतील चिंबीपाडा येथील घटना; बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण बेपत्ता ...

बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय - Marathi News | Suspicions of young drowning in backwater | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय

वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक युवक बुडाल्याची घटना शुक्र वारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. आनंद गायकवाड असे या युवकाचे नाव असून, तो नाशिक येथील असल्याचे समजते. ...

१९ तासांची शोध मोहीम - Marathi News | 19 hour search campaign | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१९ तासांची शोध मोहीम

१४ वर्षीय मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेच्या १९ तासानंतर शनिवारी दुपारी मयताचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. ...

समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर - Marathi News | SO FAR 9 TOURISTS DROWNED IN LAST 6 AND HALF MONTHS IN GOA SEA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर

जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत. ...

Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Man has died in Bangurda lake of Powai due to drowning while he went to swim with friends | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू

आज दुपारी १ वाजताच्या सुमारास चैतन्य ढेरंगे याचा मृतदेह आढळून आला. ...

जवान ऐकू शकणार ''त्या'' जीवांची आर्त हाक  - Marathi News | The fire brigade soldiers will hear the call of person who stuck in problems | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जवान ऐकू शकणार ''त्या'' जीवांची आर्त हाक 

पाण्यात बुडालेल्या , ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांची वाचविण्याची आर्त हाक अग्निशामक विभागाच्या जवानांना ऐकता येणार आहे.  ...

कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह  - Marathi News | The body found in the sea at Cuff parade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह 

शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  ...

खळबळजनक! जुहू चौपाटीवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह  - Marathi News | The body of an unknown person found at Juhu Chowpatty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! जुहू चौपाटीवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह 

अंदाजे २२ ते २५ वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ...