लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयांना आता शेतीतील मजुरीही झाली महाग - Marathi News | Farmers suffering from drought have also got costly farm labor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाने होरपळलेल्या शेतकºयांना आता शेतीतील मजुरीही झाली महाग

श्रीपूर परिसर : आर्थिक कोंडी, मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयांवर ...

डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply by tanker even in the rainy season to survive the pomegranate garden | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा

संगेवाडी परिसर : नीरा उजवा कालव्याचे पाणीच मिळाले नाही ...

बाणेगाव प्रकल्प कोरडाच - Marathi News | Banegaon project dry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाणेगाव प्रकल्प कोरडाच

दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. ...

'मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे'; प्रभू वैद्यनाथाला भाविकांचे साकडे - Marathi News | 'Let good rain fall in Marathwada'; Devotees receive Lord Vaidyanatha in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे'; प्रभू वैद्यनाथाला भाविकांचे साकडे

तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन ...

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू - Marathi News | 3 tankers started during monsoon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ...

वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा - Marathi News | Watergrid is a program to wet the pockets by adding a dry river | Latest beed News at Lokmat.com

बीड :वॉटरग्रीड म्हणजे कोरडी नदी जोडून ‘खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम - देसरडा

वॉटर ग्रीड म्हणजे ‘कोरड्या नदया जोडण्याचा खिसे ओले’ करण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्टÑ दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. ...

दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात - Marathi News | Endangered soybean crop over two lakh hectares | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात

खरीप हंगामात २ लाख १७ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. मात्र, हे नगदी पिक ऐन बहरात असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेंगा व फुले गळू लागले आहेत. ...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणचे पाणी : रामदास कदम  - Marathi News | excess water from kokan will be turned towards marathwada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणचे पाणी : रामदास कदम 

मराठवाड्यास मोठा दिलासा देणारा निर्णय ...