लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रविड मुनेत्र कझागम

द्रविड मुनेत्र कझागम, मराठी बातम्या

Dravid munnetra kazhagam, Latest Marathi News

नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर - Marathi News | Tamil Nadu Lok Sabha Election 2024: Actors step into the fray for leaders; Demand for campaigning increased, with all parties focusing on actors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

Tamil Nadu Lok Sabha Election 2024: तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत. ...

निवडणूक रोखे: कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती दिली देणगी? आकडेवारी एकदा पाहाच - Marathi News | Election Bonds Case Which Company Donates How Much to Which Party Just look at the statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोखे: कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती दिली देणगी? आकडेवारी एकदा पाहाच

द्रमुकला मोठी देणगी देणाऱ्या फ्युचर गेमिंग या कंपनीने इतर राजकीय पक्षांना किती देणगी दिली, वाचा सविस्तर ...

२०१९-२० मध्ये भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; फ्यूचर गेमिंगचा ८०% निधी ‘द्रमुक’ला! - Marathi News | BJP received maximum donations in 2019-20 but 80 % of Future Gaming funds to DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१९-२० मध्ये भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; फ्यूचर गेमिंगचा ८०% निधी ‘द्रमुक’ला!

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ‘भाजप’ने ६ हजार ९८६.५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले. ...

तीन वर्षांत लॉटरी किंगच्या 'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून द्रमुकला मिळाले ५०९ कोटी - Marathi News | DMK received Rs 509 crore from Lottery King owned 'Future Gaming and Hotel Services' in three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांत लॉटरी किंगच्या 'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून द्रमुकला मिळाले ५०९ कोटी

योजना २०१८ मध्ये लागू झाल्यापासून भाजपला सर्वाधिक रूपये मिळाले. ...

जोवर मोदी आहे, तोवर धक्का लागू देणार नाही...; तामिळनाडूत पंतप्रधानांची तोफ धडाडली! - Marathi News | Loksabha election 2024 pm narendra modi speech in Tamilnadu tamil culture ayodhya ram mandir dmk congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोवर मोदी आहे, तोवर धक्का लागू देणार नाही...; तामिळनाडूत पंतप्रधानांची तोफ धडाडली!

पंतप्रधान म्हणाले, राजधानी दिल्लीमध्ये संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या नव्या इमारतीत आम्ही तामिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. मात्र, या लोकांनी त्यावर बहिष्कार टाकला. सेंगोलची स्थापना त्यांना आवडली ...

अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात! - Marathi News | As soon as the temple was standing in Ayodhya, the atheist dmk government changed towards hindu religion in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात!

यानंतर आता देशातील सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी यावर तोडगा शोधणे सुरू केले आहे. ...

अयोध्येत 'श्रीराम' तर साऊथमध्ये 'मुरुगन'! लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी DMK चा प्लॅन - Marathi News | 'Shri Ram' in Ayodhya and 'Murugan' in South! DMK's plan to compete with BJP in the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत 'श्रीराम' तर साऊथमध्ये 'मुरुगन'! लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी DMK चा प्लॅन

Lord Murugan Festival:  ...

सनातन धर्मावर वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टने फटकारले - Marathi News | Sanatan Dharma Remarks: Supreme Court rebuked Udhayanidhi Stalin for his controversial criticism of Sanatan Dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्मावर वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टने फटकारले

Sanatan Dharma Remarks: उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू-मलिरियाशी केली. ...