Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. Read More
CM Mamata Banerjee Replied To President Draupadi Murmu: राष्ट्रपती भाजपाच्या अजेंड्याला बळी पडल्या आहेत. ५० वेळा कोणी येत असेल, तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. ...
President Droupadi Murmu: पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
Nagpur : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे. ...