lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , फोटो

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा - Marathi News | Draupadi Murmu: What facility will President Draupadi Murmu get? Salary is so much | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय मिळणार सुविधा? पगारही असतो एवढा

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींना नेमका पगार किती, निवासस्थान ते सुरक्षा यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया. ...

Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंनी आठवण करून दिली! १८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात एक मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथालींनी हौतात्म्य पत्करलेले - Marathi News | Daupadi Murmu reminded! santhal british rebellion before 1857; 30 thousand Santhals were martyred | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथाली... मुर्मूंनी आठवण करून दिली

santhal british rebellion in 1855: ३० जूनला हूल क्रांती दिवस पाळला जातो. किती जणांना माहिती आहे... १८५७ आधी काय घडलेले... त्या पराक्रमी समाजातून येतात आपल्या राष्ट्रपती... ...

Droupadi Murmu: राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'... - Marathi News | Droupadi Murmu: The President's real name is not Draupadi Murmu, a devotee of Shiva but no Shankar in Devara; Know the 'secrets' behind this... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'...

Droupadi Murmu Real Name Story: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल... पण... ...

Draupadi Murmu: राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश व्हाईसरॉयच्या शाही खोलीत नाही तर इथे राहतात भारताचे राष्ट्रपती - Marathi News | The President of India resides here, not in the royal quarters of the British Viceroy in the Rashtrapati Bhavan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश व्हाईसरॉयच्या शाही खोलीत नाही तर इथे राहतात भारताचे राष्ट्रपती

Rashtrapati Bhavan Facts: द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. आता त्यांचे अधिकृत निवासस्थान हे रायसिना हिल्समधील राष्ट्रपती भवन हे असेल. या वास्तूचा इतिहास अनेक वर्षे जुना आहे. हे भवन १९१२ मध्ये बांधण्यास सुरुवात ...

PHOTOS: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एकुलती एक लेक; बँकेत करते जॉब, शपथविधीला आली! - Marathi News | itishri murmu daughter president droupadi murmu rashtrapati bhavan see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एकुलती एक लेक; बँकेत करते जॉब, शपथविधीला आली!

Droupadi Murmu Daughter Itishri Murmu : द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पुढील ५ वर्षांसाठी राष्ट्रपती भवन हेच ​​त्यांचे घर आणि कार्यालय असेल. सोमवारी त्यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून प ...

PHOTOS: संसदेत जेव्हा मोदी-सोनिया आमने-सामने येतात अन् शिंदेंनीही वेधलं लक्ष! - Marathi News | pm narendra modi and sonia gandhi namaste during president droupadi Murmu swearing In ceremony eknath shinde also present | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: संसदेत जेव्हा मोदी-सोनिया आमने-सामने येतात अन् शिंदेंनीही वेधलं लक्ष!

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते देशातील प्रत्येक बड्या राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. निमित्त होतं भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीचं. ...