लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांचे सारे काही तेलासाठीच?; व्हेनेझुएलाचे कोट्यवधी बॅरल तेल थेट अमेरिकेकडे, २०२७ पर्यंत… - Marathi News | donald trump all for oil billions of barrels of venezuelan oil directly to the america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचे सारे काही तेलासाठीच?; व्हेनेझुएलाचे कोट्यवधी बॅरल तेल थेट अमेरिकेकडे, २०२७ पर्यंत…

विक्रीतून येणाऱ्या कोट्यवधी डॉलर्सवर ट्रम्प यांचे नियंत्रण; २०२७ पर्यंत कच्च्या तेलाचे दर कोसळणार?; ‘गोल्डमन सॅक्स’चा अंदाज ...

ट्रम्प, तेल आणि निर्लज्जपणा! - Marathi News | america donald trump oil and shamelessness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प, तेल आणि निर्लज्जपणा!

एक महासत्ता जगाकडे कशा नजरेने पाहते, याचे हे निर्लज्ज प्रकटीकरण आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी... - Marathi News | Pakistan was devastated by 'Operation Sindoor'; America was requested 60 times to stop the war, then 45 crores... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...

यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत ...

'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा - Marathi News | American Visa: 'then we will expel you from our country', US government's clear warning to Indian students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा

American Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या किंवा आधीच तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. ...

'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी - Marathi News | Donald Trump Warning To Venezuela: Cut all ties with china, iran, russia and cuba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी

Donald Trump Warning To Venezuela: अमेरिकेच्या आक्रमणानंतर व्हेनेझुएलातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ...

जगाची चिंता वाढली! अमेरिकेचे पुढचे लक्ष्य इराण, परिस्थिती व्हेनेझुएलापेक्षाही वाईट असणार; या तज्ञांनी व्यक्त केली भीती - Marathi News | World's concern increased America's next target is Iran, the situation will be worse than Venezuela; This expert warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची चिंता वाढली! अमेरिकेचे पुढचे लक्ष्य इराण, परिस्थिती व्हेनेझुएलापेक्षाही वाईट असणार; या तज्ञांनी व्यक्त केली भीती

डोनाल्ड ट्रम्प नियंत्रणाबाहेर गेले आहेत आणि अमेरिका संविधानाच्या मर्यादेबाहेर काम करणाऱ्या एका डीप स्टेट लष्करी यंत्रणेद्वारे चालवली जात आहे, असे जेफ्री सॅक्स म्हणाले. ...

Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे... - Marathi News | America-Russia: Video: US chases Russian oil tanker; Moscow sends navy for security, now next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...

America-Russia: अमेरिकन कोस्ट गार्डने रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग केल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढू शकतो. ...

"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज - Marathi News | colombia on us colombian president gustavo petro openly challenged donald trump after Venezuela operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता तणाव अधिकच वाढला आहे. ...