लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ - Marathi News | Yes I am a dictator Donald Trump's statement in Davos causes a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे." ...

"ग्रीनलँड फक्त एक बर्फाचा तुकडा, विरोध कराल तर...!" ट्रम्प यांचा संपूर्ण युरोपला थेट इशारा - Marathi News | trump greenland claim Greenland is just an iceberg if you oppose it Trump's direct warning to all of Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ग्रीनलँड फक्त एक बर्फाचा तुकडा, विरोध कराल तर...!" ट्रम्प यांचा संपूर्ण युरोपला थेट इशारा

ट्रम्प म्हणाले, अनेकांना वाटले होते की, मी बळाचा वापर करेन, मात्र मला त्याची गरज नाही. मी ते करणारही नाही. आपण 'हो'ही म्हणू शकता अथवा 'नाही'ही म्हणू शकता. पण...! ...

अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले? - Marathi News | Gavin Newsom Davos Trump News: The 'Cold War' in American politics at Davos! Did the Trump administration prevent Gavin Newsom from speaking? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले?

Gavin Newsom Davos Trump News: कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनावर दावोस परिषदेत दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 'USA House' मध्ये त्यांना प्रवेश नाकारल्याने वाद पेटला आहे. ...

"ग्रीनलँडला कोणीही वाचवू शकत नाही, ती फक्त जमीन नाही..." ट्रम्प यांनी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये स्पष्टच सांगितलं - Marathi News | "No one can save Greenland, it's not just land donald trump made it clear at the World Economic Forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ग्रीनलँडला कोणीही वाचवू शकत नाही, ती फक्त जमीन नाही..." ट्रम्प यांनी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये स्पष्टच सांगितलं

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात ट्रम्प यांनी ग्रीनलँडचे वर्णन "बर्फाचा एक सुंदर तुकडा" असे केले. त्यांनी पुन्हा सांगितले की फक्त अमेरिकाच त्याचे संरक्षण करू शकते. दुसऱ्या महायुद्धानंतर ते डेन्मार्कला परत करणे ही त्यांच्या देशाची सर्वात मोठी चूक असल्य ...

ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धमकीला युरोपचं सडेतोड उत्तर! अमेरिकेला मोठा दणका, तर भारतासाठी आनंदाची बातमी - Marathi News | Europe's befitting reply to Trump's 'tariff' threat! Big blow for America, good news for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धमकीला युरोपचं सडेतोड उत्तर! अमेरिकेला मोठा दणका, तर भारतासाठी आनंदाची बातमी

अमेरिकेने युरोपियन देशांवर लादलेल्या जाचक करांच्या धमकीनंतर आता युरोपियन युनियन अमेरिकेला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. ...

Donald Trump: "...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" ट्रम्प असं का म्हणाले?  - Marathi News | Donald Trump Directs Advisors to Destroy Iran if Involved in Any Attack; Tehran Vows to Set World on Fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला असून, हत्येच्या कटात सहभाग आढळल्यास देशाला पूर्णपणे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याला प्रत्युत्तर देताना इराणनेही अमेरिकेचे जग पेटवून देण्याची धमकी दिली आहे. ...

दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित - Marathi News | Donald Trump's presence in Davos; 7 Indian CEOs to meet, discussion on tariffs expected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे १९ ते २३ जानेवारीदमरम्यान World Economic Forum २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय! - Marathi News | Khamenei's game over? Pentagon's 'master plan' ready for coup in Iran; Trump to take big decision! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय 'पेंटागन'ने एक निर्णायक आणि अत्यंत गुप्त प्लॅन तयार केला आहे. ...