लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद... - Marathi News | It wasn't easy to impose a 50 percent tariff on India says donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...

खरे तर, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यात 25 टक्के सामान्य करत आणि २५ टक्के अतिरिक्त पेनाल्टीचा समावेश आहे.  ...

चार्ली कर्क यांच्यावरील हल्ल्यासाठी वापरलेली रायफल जंगलात सापडली; गोळ्यांवर लिहिल्या होत्या या गोष्टी - Marathi News | Killer of Trump favorite Charlie Kirk had written these things on the cartridge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार्ली कर्क यांच्यावरील हल्ल्यासाठी वापरलेली रायफल जंगलात सापडली; गोळ्यांवर लिहिल्या होत्या या गोष्टी

अमेरिकेतील चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. ...

भारत मोठा झाल्याचे अनेकांना भय, म्हणूनच लावले टॅरिफ ; डॉ.मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Many fear that India has become big, that's why tariffs were imposed; Dr. Mohan Bhagwat's big statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत मोठा झाल्याचे अनेकांना भय, म्हणूनच लावले टॅरिफ ; डॉ.मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

सरसंघचालक भागवत : सातासमुद्रापार असूनदेखील भारतापासून भय का ? ...

'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान - Marathi News | Mohan Bhagwat on Trump Tariff: 'Feared by India's growth, hence imposed tariffs' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Mohan Bhagwat on Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे. ...

'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले - Marathi News | Russia's intrusion into Poland was wrong, it will all end soon donald trump expressed displeasure, France sent Rafale | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले

रशियाने पोलंडवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी याला चूक म्हटले आहे. या परिस्थितीवर खूश नाही आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे, असे ट्रम्प म्हणाले. ...

अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल - Marathi News | Editorial: From global village to fragmented world! War fever will destroy the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आज ऊर्जा संकट, पुरवठा साखळीतील व्यत्यय, महागाई, चलनाचे चढ-उतार, बेरोजगारी यामुळे अनेक देशांतील जनता त्रस्त आहे. ...

'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | India-America Relation: 'Stop buying Russian oil or else...', US Minister Howard Lutnick threatens India again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी

India-America Relation: 'भारत लवकरच अमेरिकेच्या दबावाला बळी पडेल.' ...

मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर - Marathi News | Donald Trump close aide Charlie Kirk shot dead firing took place during university debate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. ...