लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा; ख्रिश्चन संघटनेने केली ट्रम्प यांची प्रशंसा - Marathi News | Christian organization praises donald Trump for talking on religious freedom in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा; ख्रिश्चन संघटनेने केली ट्रम्प यांची प्रशंसा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा फेडरेशन ऑफ इंडियन-अमेरिकन ख्रिश्चन ऑर्गनायझेशन इन नॉर्थ अमेरिका या संघटनेने व्यक्त केली आहे. ...

Donald Trump पाकिस्तान दौऱ्यावर Fakhar Zaman कसे उच्चारतील? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं घेतली फिरकी - Marathi News | How Donald Trump pronounces Fakhar Zaman if he visit to Pakistan, Formar England captain Michael Vaughan ask question svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Donald Trump पाकिस्तान दौऱ्यावर Fakhar Zaman कसे उच्चारतील? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं घेतली फिरकी

भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सचिन तेंडुलकरच्या नावाचा केलेला उच्चार चर्चेचा विषय ठरला. ...

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'; मुकेश अंबानींना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आश्वासन - Marathi News | 'Do not be afraid, I am with you'; Donald Trump backing to Reliance's Mukesh Ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'; मुकेश अंबानींना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आश्वासन

ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे. ...

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?' - Marathi News | Delhi Voilence: 'Who are these people in military outfits deployed in riot areas?' Shiv Sena Asked question to Modi Government PNM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Delhi Violence News: पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत ...

भारत दौऱ्यात इवांका यांची भूमिका महत्त्वाची - Marathi News | Ivanka played crucial role in us president donald trumps visit to India kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत दौऱ्यात इवांका यांची भूमिका महत्त्वाची

इवांका ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये दिवसभर ठाण मांडून ...

सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताला मिळणार - Marathi News | India will get the best Apache and M60 Romeo helicopters from us kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताला मिळणार

ट्रम्प यांच्या भेटीत तीन अब्ज डॉलरच्या लष्करी उपकरणांचा करार ...

हॅप्पीनेस क्लास : शाळेत रमल्या मेलानिया - Marathi News | Melania Trump Attends Happiness Class at New Delhi School kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅप्पीनेस क्लास : शाळेत रमल्या मेलानिया

मेलानिया यांना विद्यार्थ्यांनी झेंडूच्या फुलांचा हार घातला, तसेच त्यांना टिळा लावून त्यांचे औक्षण केले. ​​​​​​​ ...

ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत; २१ तोफांची दिली सलामी - Marathi News | Donald Trump accorded ceremonial welcome guard of honour at Rashtrapati Bhavan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत; २१ तोफांची दिली सलामी

तिन्ही दलाच्या जवानांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ ...