डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. तसेच काहीसं कुतूहल हे अमेरिकेतील लोकांच्या मनात देखील आहे. ...
ट्रम्प यांनी इंस्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे आणि तो मेसेज चांगलाच वायरल झाला आहे. या मेसेजमध्ये ट्रम्प यांनी भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले आहे. पण यामागचे वायरल सत्य आहे तरी काय, हे दस्तुरखुद्द सेहवागने सांगितले आहे. ...
Donald Trump's India Visit: इवांका यांनी मंगळवारी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली आहे. ...