लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

श्वानांसाठी झटणं पडलं महागात ; आयटीतील तरुणाची गेली नाेकरी - Marathi News | it professional loose his job for fighting against dog relocation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्वानांसाठी झटणं पडलं महागात ; आयटीतील तरुणाची गेली नाेकरी

कंपनी परिसरातील श्वानांच्या सुरक्षिततेसाठी झटणे एका आयटी अभियंत्याला महागात पडले असून कंपनीने अभियंत्याला कामावरुन काढून टाकले आहे. ...

VIDEO : ...म्हणून चक्क पाय मोडल्याची अ‍ॅक्टिंग करतो हा चतुर कुत्रा!  - Marathi News | Smart dog acting as broken leg so that food can be found easily by people video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : ...म्हणून चक्क पाय मोडल्याची अ‍ॅक्टिंग करतो हा चतुर कुत्रा! 

काही लोकांनी Gae नावाच्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

पुणे शहरात आता मांजरींचीही होणार नसबंदी - Marathi News | Now Sterilization will be Cats in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात आता मांजरींचीही होणार नसबंदी

पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. ...

तुम्ही रस्त्यावर कुत्र्याला घाण करायला घेऊन जात असाल, तर हे वाचाच ! - Marathi News | if your dog is crating mess on road then read this... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही रस्त्यावर कुत्र्याला घाण करायला घेऊन जात असाल, तर हे वाचाच !

अनेक नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासाठी घेऊन येत असतात. ही कुत्री रस्त्यावर तसेच फुटपाथवर घाण करत असतात. अशा नागरिकांना आता दंड ठाेठावण्यात येत आहे. ...

विकृतपणाचा कळस! कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज करणार कोर्टात हजर  - Marathi News | A man accused arrested who had sexually assaulting a female dog will appear in court today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतपणाचा कळस! कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज करणार कोर्टात हजर 

आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...

अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत - Marathi News | Wandring cattle, dogs, pigs in Akola City; The corporation in sleeps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात मोकाट गुरेढोरे, कुत्रे, डुकरांचा उच्छाद; मनपा झोपेत

शहरातील प्रमुख रस्ते असो वा गल्लीबोळात मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. ...

कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्यासह दहा जखमी - Marathi News | Ten injured, including a child in a dog attack in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्यासह दहा जखमी

कुत्र्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याच्या गालाचा लचका तोडला असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

कुत्र्यांनी रात्रभर भुंकून गावकऱ्यांना दिली महापुराची पूर्वसूचना, पण... - Marathi News | Dogs were barking at Ambavewadikar, after returning to the flooded village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुत्र्यांनी रात्रभर भुंकून गावकऱ्यांना दिली महापुराची पूर्वसूचना, पण...

मुक्या प्राण्याला येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते, असे म्हणतात, याची प्रचिती आली ती आंबेवाडी आणि चिखली गावात महापुराचे पाणी शिरले तेव्हा. महापुरापूर्वी भुंकून गावाला संकटाची पूर्वसूचना देणाऱ्या साऱ्याच कुत्र्यांनी १0 दिवसांनी गावात प्रवेश केला. या ...