प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : मार्च ते मे या महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता. ...
Coronavirus : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यातच सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. आता कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही समोर येऊ लागले आहेत. देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ...
IMA protests attack on doctors डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने शुक्रवारी ठिकठिकाणी निदर्शने करीत आंदोलन केले. ...
या पोलमध्ये जगातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक, व्हायरलॉजिस्ट, महामारी तज्ज्ञ आणि प्रोफेसर्सना सामील करण्यात आले होते. (CoronaVirus in india) ...