लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

चमत्कार! नातीचा जन्म; ‘गेलेली’ आजी ‘उठून’ बसली! - Marathi News | Birth of grandchildren; dead Grandma wake up and sat down in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कार! नातीचा जन्म; ‘गेलेली’ आजी ‘उठून’ बसली!

या घटनेत महिलेची ‘जगण्याची’तीव्र इच्छाशक्ती जशी दिसून येते, तशीच डॉक्टरांनीही आशा न सोडता अथक प्रयत्न केल्याची दुर्मीळ चिकाटीही दिसून येते. ...

धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन - Marathi News | social viral shocking story of woman routine eye test uncovered brain tumour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

Shocking story of woman routine eye test uncovered brain tumour : चेकअपमध्ये महिलेला एक धक्कादायक बाब समजली आणि या गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ...

मेरिटचे मारेकरी; ...तर भविष्यातील ही अशी डॉक्टर मंडळी रुग्णांच्या जिवाशी किती भयंकर खेळ करतील - Marathi News | Merit Killers Editorial on NEET scam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेरिटचे मारेकरी; ...तर भविष्यातील ही अशी डॉक्टर मंडळी रुग्णांच्या जिवाशी किती भयंकर खेळ करतील

मेरिटच्या अशा सगळ्या मारेकऱ्यांचा सीबीआयने शोध घेण्याची व सामान्यांच्या जीविताशी संबंधित ती वाळवी खणून काढण्याची गरज आहे. सोबतच राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमध्येच ठेवायचे की तमिळनाडूप्रमाणे बाहेर काढायचे, यावर गंभीर चिंतन व्हावे. ...

संकटं संपता संपेना! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं, डॉक्टर हैराण - Marathi News | dengue virus changing like corona bhopals doctors surprised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं, डॉक्टर हैराण

Dengue virus changing like corona : काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखं डेंग्यूही आपलं रुप आता बदलत आहे. ...

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Health Minister Rajesh Tope says to set up a drug procurement corporation in Maharashtra on the lines of Tamil Nadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

तामिळनाडूमध्ये ३२ तर महाराष्ट्रात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांची आणि आपली लोकसंख्या यांतही फरक आहे; पण... ...

'त्यांच्या' नशिबी रस्तेही नाहीत? १२ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट  - Marathi News | There are no roads in 'their' destiny? A 30 km long walk for the treatment of a 12 year old girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांच्या' नशिबी रस्तेही नाहीत? १२ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट 

रुग्णांना उपचारासाठी आणायचे असेल तरीही अनेक किलोमीटर चालत यावे लागते. मेटेवाडा गावातील एका १२ वर्षीय आजारी मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.   ...

'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल - Marathi News | 'It's over, I'm quitting'; Female doctor's application goes viral on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल

गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले. ...

नसता 'उद्योग' अंगाशी आला; १५ वर्षीय मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल - Marathi News | Teen gets USB cable stuck in penis in backfired attempt to measure length | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नसता 'उद्योग' अंगाशी आला; १५ वर्षीय मुलाच्या गुप्तांगात अडकली USB केबल

मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गाठ बांधलेली यूएसबी केबल अडकल्याने मुलाचा जीव धोक्यात आला ...