लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बापरे! डॉक्टरनं महिला रुग्णाला पाहून म्हटलं 'सुंदर'; भडकलेल्या पतीनं ‘असं’ काही केलं की...   - Marathi News | Husband beats up dermatologist for calling his wife's skin 'beautiful' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरनं महिलेला पाहून म्हटलं 'सुंदर'; भडकलेल्या पतीनं ‘असं’ काही केलं की...

त्या महिलेची तपासणी केल्यानंतर मी त्यांना सांगितले तुम्हाला काही समस्या नाही. तुमची त्वचा सुंदर आहे. केवळ महिलेच्या त्वचेबद्दल डॉक्टर म्हणून माझं मत मांडत होतो असं डॉक्टर म्हणाले. ...

निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचा दिला इशारा - Marathi News | Resident doctors warn of indefinite strike for various demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचा दिला इशारा

निवासी डॉक्टरांच्या भावना लक्षात घेऊन मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत मागण्यांविषयी निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   ...

डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी - Marathi News | Death of a pregnant woman with child due to no doctors available mumbai pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांंअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात देतानाही लाचेची मागणी

मुंबईतील मुलुंडमधील घटना ...

नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया - Marathi News | heart transplant surgery in global hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातं माणुसकीचं! हिंदू महिलेने मुस्लिम व्यक्तीला केलं हृदय दान; यशस्वीपणे पार पडली अवघड शस्त्रक्रिया

ग्लोबल हॉस्पिटलचे लीड हार्ट ट्रांसप्लांट आणि सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.  ...

कोरोना लस ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Rabies vaccine given instead of corona vaccine; Suspension action on doctors and nurses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना लस ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई

Suspension action on doctors and nurses : या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...

रात्री झोप येत नाही? निवांत झोपेसाठी वापरा १०-३-२-१ फॉर्म्युला; ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा - Marathi News | NHS doctor shares how the ‘10, 3, 2, 1 bedtime method’ will help you get a ‘perfect’ night’s sleep | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :झोप येत नाही? निवांत झोपेसाठी वापरा १०-३-२-१ फॉर्म्युला, डॉक्टरचा नवा फंडा

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस(NHS)च्या एका डॉक्टरनं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १०-३-२-१ फॉर्म्युला शोधून काढला आहे. ...

बापरे! TikTok चॅलेंजचा नाद जीवावर बेतला, चिमुकलीने गिळले तब्बल 23 मॅग्नेट; अशी झाली अवस्था - Marathi News | 6 year old girl swallows 23 magnets while trying tiktok challenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! TikTok चॅलेंजचा नाद जीवावर बेतला, चिमुकलीने गिळले तब्बल 23 मॅग्नेट; अशी झाली अवस्था

6 year old girl swallows 23 magnets while trying tiktok challenge : 6 वर्षांच्या मुलीने मोबाईलवर TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकल्याची घटना घडली आहे. ...

मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश - Marathi News | The son of a mechanic became a collector; Kishore Kumar Devarwade of Ambajogai's success with UPS | Latest beed News at Lokmat.com

बीड :मेकॅनिकचा मुलगा बनला जिल्हाधिकारी; अंबाजोगाईच्या किशोरकुमार देवरवाडेचे युपीएससीत यश

UPSC Result : प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी रूग्णसेवेबरोबरच अभ्यासही सुरूच ठेवला. ...