लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टरांचे अक्षर कधी सुधारणार? प्रिस्क्रीप्शनबाबत एमएमसीचा आदेश टांगणीला - Marathi News | When will the doctor's letter improve? MMC's order regarding prescription is suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरांचे अक्षर कधी सुधारणार? प्रिस्क्रीप्शनबाबत एमएमसीचा आदेश टांगणीला

Nagpur News केमिस्टकडून चुकीची औषधे दिली जाणार नाहीत. यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) देशभरातील डॉक्टरांना अक्षर सुधारण्याचा डोसही दिला, मात्र, याची अंमलबजावणीच होत नसल्याचे शहरातील बहुसंख्य इस्पितळांमधील चित्र आहे. ...

दुखण्यावर घेऊ नका सतत गोळी जाईल किडनीचा बळी, पाहा काय आहेत लक्षणं? - Marathi News | Do not take always medicine for pain continuous pill damage your kidney know details check symptoms | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दुखण्यावर घेऊ नका सतत गोळी जाईल किडनीचा बळी, पाहा काय आहेत लक्षणं?

वेदनाशामक औषधींचे सततचे सेवन हे किडनी निकामी होण्याचे प्रमुख कारण आहे. ...

प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती - Marathi News | Those photos of girlfriend sent to boyfriend repeat case in Chandigarh crime news 2 arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती

चंडीगड विद्यापीठातील मुलींचे खासगी व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणाची पुनरावृत्ती तामिळनाडूत झाली आहे. ...

लम्पी लसीकरण: खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढवले - Marathi News | Lumpy Vaccination: Remuneration of private doctors and attendants increased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पी लसीकरण: खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढवले

रक्कम वाढविण्याची खासगी डॉक्टरांनी केली होती मागणी ...

वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजराने निधन - Marathi News | Senior Epidemiologist Dr. Om Srivastava passed away after prolonged illness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजराने निधन

गेल्या चार महिन्यापासून त्यांच्यावर सुरू होते उपचार ...

Tamil Nadu: धक्कादायक! प्रेयसीने डॉक्टर प्रियकराला पाठवले हॉस्टेलमधील मैत्रिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ - Marathi News | Girlfriend from Madurai, Tamil Nadu sends nude photos of hostel girls to her doctor boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीने डॉक्टर प्रियकराला हॉस्टेलमधील मैत्रिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ पाठवले

तामिळनाडू मधील मदुराई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

‘मॅग्मो’ अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आष्टीचे ‘वाघ’ विजयी - Marathi News | Ashti's Dr. Prasad Wagh wins in 'Magmo' presidential election | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘मॅग्मो’ अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आष्टीचे ‘वाघ’ विजयी

सचिवपदी विकास मोराळे : प्रीतम लोध, चैतन्य कागदे यांचा पराभव ...

‘त्यांनी’ एकाच दिवसांत केलेत १२ शवविच्छेदन, "ते' अतिशय वेदनादायी - Marathi News | 'They' performed 12 autopsies in a single day, very painful for dr. nita bendale jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्यांनी’ एकाच दिवसांत केलेत १२ शवविच्छेदन, "ते' अतिशय वेदनादायी

शवविच्छेदनात मृत्यू आधीच्या सर्व बाबींची पडताळणी करावी लागते. एक स्त्री व एक आई म्हणून या प्रकारचे शवविच्छेदन करणे त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी असते. ...