Samajwadi Party leader Azam Khan And CoronaVirus Live Updates : आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाब यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. ...
या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाकाळात भीतीमुळे गोंधळून गेलेल्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या एका खासगी डॉक्टराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने ...