लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

कोरोना व्हायरस: आग्र्यात सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण; भारतातील रुग्णांची संख्या अकरावर - Marathi News | Corona Virus: Six cases with high viral load have been detected during sample testing in Agra mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना व्हायरस: आग्र्यात सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण; भारतातील रुग्णांची संख्या अकरावर

कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...

डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न - Marathi News | Peruvian couples get 5 lakhs in 3 months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न

नाही मात्रा रासायनिक खतांची...;६० गुंठ्यांत ७ टन पेरुला गोडी सेंद्रियाची ...

आता मीटरद्वारे समजणार हिमोग्लोबिनो; गर्भवतींच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल - Marathi News | hemoglobin will now understand by meter; Health Department steps in for pregnant women's health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता मीटरद्वारे समजणार हिमोग्लोबिनो; गर्भवतींच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल

मानवी शरीर सुदृढ राखण्यासाठी पुरेशा हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २९.४ टक्के आहे. ...

राज्यातील ५० जणांचा कोरोना निगेटिव्ह; १० प्रवासी विलगीकरण कक्षात दाखल - Marathi News | Corona Negatives of 50 persons in the State; Enter in the 10 passenger separation room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ५० जणांचा कोरोना निगेटिव्ह; १० प्रवासी विलगीकरण कक्षात दाखल

मुंबई :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज १० जण रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ५० जणांचे प्रयोगशाळा ... ...

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे - Marathi News | Doctors of various pathways should come together without any controversy and welfare of patient - Sachidanand Sheved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. ...

डॉक्टर लिहिलेली पदवी द्या - Marathi News | Give a doctor-written degree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉक्टर लिहिलेली पदवी द्या

डॉक्टर ऑफ फार्मसी असोशिएशनने संत गाडगेबाबा विद्यापीठावर सोमवारी धडक दिली. गत सहा वर्षांपासूनच्या या मागणीची दखल विद्यापीठाने घेतली नाही, असा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ‘डॉक्टर’ यासंदर्भात सुस्पष्ट गाईडलाईन दिलेली ...

बेकायदा मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या आठ तोतया डॉक्टरांना अटक - Marathi News | Eight imprisoned doctors issued illegal death certificates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या आठ तोतया डॉक्टरांना अटक

कळव्यामध्ये काही तोतया डॉक्टर असून ते लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून ते त्यांच्यावर उपचार करतात, अशी माहिती कळव्यातील एका दक्ष नागरिकाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला २०१९ मध्ये अर्जाद्वारे दिली होती. ...

दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल - Marathi News | One in ten Indians at risk of cancer in life; World Health Organization Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा भारतीयांपैकी एकाला आयुष्यात कर्करोगाचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

पंधरापैकी एक दगावण्याची शक्यता; पाच वर्षांपासून २२ लाख लोक कर्करोगाशी देत आहेत झुंज ...