लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
एफडीएने जप्त केले ३३ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ - Marathi News | 33 million adulterated substances seized by FDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडीएने जप्त केले ३३ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ

सणासुदीत कडक कारवाई : १९ हजार किलो खाद्यपदार्थ जप्त ...

दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत - Marathi News | Deepawali market is waiting for the customer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे. ...

बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट - Marathi News | Bangarchole zip Visit to the unique Diwali by the school | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट

स्वत: केलेले कंदिल, पणत्या वाटल्या घराघरांत, झाले सर्वत्र कौतुक ...

फटाक्याने भाजले तर काय कराल? डॉ. लहानेंनी सांगितला उपाय - Marathi News | What to do if crackers are burnt? Dr. Small measures suggested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फटाक्याने भाजले तर काय कराल? डॉ. लहानेंनी सांगितला उपाय

हजारो लोकांना फटाक्यांमुळे इजा; सर्वात प्रथम भाजलेला भाग पाण्याखाली धरा : डॉ. विठ्ठल लहाने  ...

कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी दिवाळी फराळ - Marathi News | Diwali family to maintain the cause of the workers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी दिवाळी फराळ

निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळींना कार्यकर्त्यांची आठवण होते. एरवी आपली सत्ता केवळ स्वकीयांच्या भल्यासाठी वापरणारी नेतेमंडळी निवडणुकीची चाहूल लागताच वाट चुकवून कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त शोधत असतात. ...

दिवाळीनिमित्त युवकांकडून अनाथांना नवे कपडे आणि फटक्यांची भेट - Marathi News | On the occasion of Diwali, a new gift for the orphans from the youths and clothes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनिमित्त युवकांकडून अनाथांना नवे कपडे आणि फटक्यांची भेट

युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली.  ...

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - Marathi News | Celebrate pollution free, eco-friendly Diwali, Chief Minister Devendra Fadnavis appealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रालयात केले.  ...

पारंपरिक कागदी आकाश कंदिल अवतरले आधुनिक डिझाईनमध्ये  - Marathi News | Traditional paper Diwali Lamp backs with modern design | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पारंपरिक कागदी आकाश कंदिल अवतरले आधुनिक डिझाईनमध्ये 

षटकोनी व चांदणी आकारातील आकाश कंदिल पाहून अनेकांना आपले लहानपण आठवत असून लगेच ते खरेदीही केले जात आहेत.  ...