lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिनो मोरिया

डिनो मोरिया

Dino morea, Latest Marathi News

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.
Read More
मनी लाँड्रिंग: ED ची मोठी कारवाई; अभिनेता Dino Morea, दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त  - Marathi News | ed attaches assets of actor dino morea ahmed patel s son in law dj Aqeel sandesara group gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग: ED ची मोठी कारवाई; अभिनेता Dino Morea, दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त 

Assets Of Actor Dino Morea, Ahmed Patel's Son-In-Law Seized In Fraud Case: गुजरातमधील व्यापारी संदेसारा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

OMG!! डिनो मोरियाचे फोटो पाहून चाहते झाले थक्क; म्हणाले, भाई क्या हालत हो गई है - Marathi News | dino morea shocking transformation actor giving glimpse of his new look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG!! डिनो मोरियाचे फोटो पाहून चाहते झाले थक्क; म्हणाले, भाई क्या हालत हो गई है

‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आत्ताचा डिनो पाहाल तर चाट पडाल. ...

डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत - Marathi News | Dino Morea took on the role of professor in 'Orgy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत

अभिनेता डिनो मोरिया 'तांडव'मध्ये झळकणार आहे. ...

पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस - Marathi News | dino morea birthday special when dino and bipasha basu used to save money by sharing their food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस

बिपाशा बासू आणि 90 च्या दशकातला सर्वात यशस्वी मॉडेल डिनो मोरियाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप गाजल्या. ...

NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स - Marathi News | NCB official big revelation; Arjun Rampal was supplying drugs to Shahrukh Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून आयपीएलचा आनंद घेत आहे. त्याचवेळी अर्जुन रामपाल मुंबईत त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त आहे. ...

पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?   - Marathi News | narayan rane takes dino moreas name in sushant singh rajputs death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?  

आरोपांवर डिनो म्हणाला... ...

Birthday Special : इतक्या वर्षांत इतका बदलला डिनो मोरिया, पाहा फोटो - Marathi News | dino morea birthday some unknown facts about his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : इतक्या वर्षांत इतका बदलला डिनो मोरिया, पाहा फोटो

आज डिनोचा वाढदिवस... ...

अभिनेता डिनो मोरियाला या कारणामुळे बजावण्यात आले समन्स - Marathi News | Dino Morea And DJ Aqeel Summoned In Sterling Biotech Bank Fraud Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता डिनो मोरियाला या कारणामुळे बजावण्यात आले समन्स

डिनो मोरिया आणि डिजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ...